कोपरगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावा :- स्नेहलताताई कोल्हे…
मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांचे शासनाला निवेदन…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील वयोवृद्ध नागरिकांचे प्रकरणे गेल्या सहा ते सात महिन्यापासून प्रलंबित असून तालुक्यातील एकही प्रकरण मंजूर झालेले नाही यामुळे वयोवृद्ध नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे मुख्यमंत्री, महसूलमंत्री,जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी,तहसीलदार यांनी लक्ष देऊन […]
Read More