कोपरगावकरांच्या भरघोस प्रतिसादातून गोदाकाठ महोत्सवात चार दिवसात झाली सव्वा दोन कोटीची उलाढाल…

गोदाकाठ महोत्सवातून बचत गटाच्या महिलांनीकर्तृत्व, कौशल्य आणि स्वाभिमान सिद्ध केला-आ. आशुतोष काळे… खरेदी, संस्कृती आणि उत्साहाचा संगम असलेल्या गोदाकाठ महोत्सवाची सांगता…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्यभरातून आलेल्या बचत गटाच्या महिलांनी गोदाकाठ महोत्सवात विक्रीसाठी ठेवलेल्या आपल्या घरगुती उत्पादनाच्या खरेदीसाठी कोपरगावकरांनी पहिल्या दिवसापासूनच भरघोस प्रतिसाद दिल्यामुळे चार दिवसात जवळपास सव्वा दोन कोटीची उलाढाल झाली असल्याची माहिती गौतम बँकेच्या […]

Read More

‘शासकीय रेखाकला परीक्षेत आत्मा मालिक चे 16 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत 100 टक्के निकालाची परंपरा कायम-राज्यात पुन्हा अव्वल स्थानी…

कोपरगांव प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. त्यामध्ये 100 विद्यार्थ्यांच्या राज्य गुणवत्ता यादीत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल, कोकमठाण, ता. कोपरगांव या शाळेचे 16 विद्यार्थी चमकले. एका शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान आत्मा मालिकने पटकवला.रेखाकला परीक्षेसाठी महाराष्ट्रासह सहा राज्यातील सात लाख […]

Read More

पतसंस्थांना आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी जिल्हा बँकेने सकारात्मक भूमिका घ्यावी :- काका कोयटे, अध्यक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर ):- “सहकारी पतसंस्था या ग्रामीण व शहरी भागातील सामान्य घटकांचा आर्थिक कणा आहेत. या पतसंस्थांना सक्षम व स्थिर ठेवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार्याची आणि सकारात्मक भूमिका घेणे अत्यंत गरजेचे आहे. परस्पर विश्वास, समन्वय आणि सहकाराच्या भावनेतूनच जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक बळकट होऊ शकते,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश […]

Read More

के. जे. सोमय्या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची गोदाकाठ उपक्रमास भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:-के. जे. सोमय्या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी आज गोदाकाठ या उपक्रमास भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थी व शिक्षकांनी बचत गटातील विविध स्टॉल ला भेटी दिल्या व स्टॉल धारकांशी चर्चा केली. उत्पादन प्रक्रिया, उत्पादन खर्च, विपणन तसेच विक्री व्यवस्थापन या साठी बचत गट करीत असलेल्या उपाय योजनाची माहिती घेतली. अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांनी […]

Read More

जितेंद्र रणशूर झाले उपनगराध्यक्ष, काले अजमेरे यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी ,कोपरगाव नगरपरिषदेत कोल्हे गटाचा झंझावात कायम ; विवेकभैय्या कोल्हे यांच्या चाणक्यनीतीसमोर विरोधकांचा पुन्हा पराभव…

कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरल्यानंतर अखेर कोल्हे गटाने या रणांगणात दणदणीत बाजी मारली आहे. जनतेचा स्पष्ट कौल कोल्हे गटाच्या बाजूने लागत पराग संधान नगराध्यक्षपदी विजयी झाले.तब्बल १९ नगरसेवक भाजपा मित्रपक्ष कोल्हे गटाचे निवडून आल्याने कोपरगावच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला गेला आहे. ही केवळ निवडणूक नाही तर विवेकभैय्या कोल्हे यांच्या दूरदृष्टी, संयमी नेतृत्व आणि […]

Read More

आ.आशुतोष काळेंच्या सूचनेमुळे कोपरगाव शहराचापाणी पुरवठा नियमितपणे होणार :- गटनेत्या सौ.गौरी पहाडे…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी साठा कमी झाला असल्यामुळे नागरीकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा दिवसांमध्ये वाढ करण्याचे कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. परंतु आ.आशुतोष काळे यांनी तातडीने गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्याच्या सूचना दिल्यामुळे साठवण तलावात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून कोपरगाव शहराचा पाणी पुरवठा नियमितपणे […]

Read More

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या स्वयंसेवकांनी आपल्या ज्ञानाचा फायदा गावाच्या विकासाला करून द्यावा :- सौ.चैतालीताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून कौशल्य, नेतृत्व, संघटन आणि सामाजिक जबाबदारीची ओळख होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा गावासाठी कसा फायदा करून देता येईल आणि अभ्यासातून मिळवलेले ज्ञान प्रत्यक्षात उतरवून गावाला समृद्ध कसे करता येईल यासाठी प्रयत्न करावा. AI-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचा शेती उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे […]

Read More

कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे बाळासाहेब रुईकर यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी सोमवार (दि.१२) रोजी पार पडल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याची निवड करण्यात आली असून स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब रुईकर यांची निवड करण्यात आली आहे. कोपरगाव नगरपरिषदेच्या पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेचे एकूण ११ नगरसेवक निवडून आले असून सोमवार (दि.१२) रोजी स्वीकृत नगरसेवकांची […]

Read More

गोदाकाठ महोत्सव बनला खरेदीचे केंद्र आणि समाजप्रबोधनाचे व्यासपीठ ; गोदाकाठ महोत्सवातून भविष्यातील कलावंत घडवण्याचे महत्वपूर्ण कार्य…

गोदाकाठ महोत्सवाला सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांच्या गर्दीचा उंचांक ; गोदाकाठ महोत्सवाकडे येणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलले…कोपरगाव प्रतिनिधी:-गोदाकाठ महोत्सवामुळे कोपरगाव शहरासह परिसरातील नागरिकांना दर्जेदार उत्पादने एकाच ठिकाणी खरेदी करण्याची संधी मिळाली असून सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक एकात्मतेचा सुंदर संगम या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बहुतांश महोत्सव हे केवळ करमणूक किंवा खरेदी-विक्रीपुरते मर्यादित असतात. मात्र गोदाकाठ महोत्सव […]

Read More

कोपरगांवकरांनी शूरांचा वारसा जतन करावा:- इतिहास संशोधक सुमित डेंगळे यांचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी:-गोदावरी नदी तीरावर वसलेल्या कोपरगांव तालुक्याला पौराणिक, धार्मिक आणि ऐतिहासिक विशेष महत्त्व असून देव-दानवांपासून, साधू-संत, शूरवीर राजे महाराजे आणि त्यांचे वारसांच्या वास्तव्याचे वैभवशाली महत्त्व कोपरगांवकरांनी जतन करण्याचे आवाहन इतिहास संशोधक सुमित डेंगळे यांनी व्याख्यानात केले. पानिपत रणसंग्रामाचा २६५ व्या (मकरसंक्रांती- १७६१) “शौर्य दिवस” निमित्त पानिपत रणसंग्रामातील कोपरगांवात वास्तव्य राहिलेल्या शूरवीरांची आणि शिवकालीन घराण्यांची ऐतिहासिक […]

Read More