गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुट मध्ये प्रथम वर्ष प्रवेशासाठी सुविधा केंद्र उपलब्ध….
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुट मध्ये शासनाच्या वतीने प्रथम वर्ष प्रवेशासाठी सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुट मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेतांना प्रवेश प्रक्रियेबाबत प्रशिक्षित व अनुभवी प्राध्यापक असून येथे उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा यामध्ये अतिजलद इंटरनेट सुविधा उपलब्ध असून सर्व […]
Read More