यंदा आषाढी आणि श्रावणातले उपवास महागणार..!!
राजगिरा, गूळ, साबुदाणा, पॅकिंग साठी लागणारे प्लॅस्टिक ,मजुरी यात 20 टक्क्यांची वाढ…कोपरगाव प्रतिनिधी:-यंदा बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस तसेच शेतकरी बाकीच्या पिकांना मिळणारा भाव या कारणांनी शेतकरी राजगिराचे पीक हे फार कमी प्रमाणात तयार करते महाराष्ट्रात राजगिरा पिकण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे बाहेरील राज्यातून राजगिरा हा महाराष्ट्रात आणला जातो त्यासाठी आयात निर्यात खर्च बाहेरील राज्यात देण्यास […]
Read More