श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने गंगा दशहरा समाप्ती उत्सव साजरा…
कोपरगाव प्रतिनिधी:-गंगादशहराउत्सव…श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने गंगा दशहरा समाप्ती उत्सव साजरा करण्यात आला आहे…सूर्यतेज सदस्य व कलाशिक्षक श्री.अतुलजी कोताडे सर आणि सौ.ज्योतीताई कोताडे, न्यू इंग्लिश स्कूल,धामोरी चे मुख्याध्यापक श्री.सुनीलजी बागल आणि सौ.ज्योतीताई बागल,व्यापारी श्री.बाबासाहेब मंडलिक आणि सौ. ज्योतीताई मंडलिक या उभयतांचे शुभहस्ते श्री गणेश पुजन…गंगा माता अभिषेक, पुजा,साडी-चोळी,बांगडी, मंगळसुत्र,जोडवे […]
Read More