कोपरगावात संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे अभूतपूर्व जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा…
शिवमहापुराण कथाकार प. पू. पंडित ललितजी नागर महाराज, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह हजारो शिवभक्तांची उपस्थिती…कोपरगाव प्रतिनिधी:-आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून निघालेला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर, रंगीबेरंगी फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी, सनई-चौघडे, तुतारीचा मंगलमय गजर, देशातील विविध पवित्र नद्यांच्या आणलेल्या पाण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला १८ जोडप्यांच्या हस्ते विधिवत अभिषेक, ३५० शिवभक्त […]
Read More