पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात 104 उद्योगांना मंजुरी; मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंमलबजावणी मध्ये अहमदनगर जिल्हा राज्यात अव्वल…

कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):- जिल्ह्यात अधिकाधिक उद्योगांची उभारणी होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे. युवक-युवतींना या माध्यमातून आत्मनिर्भर करण्यासाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आग्रही आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून चालू वर्षात 104 उद्योगांना मंजुरी मिळाली असून 700 बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा अव्वल […]

Read More

जम्मू काश्मिर येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळविल्याबद्दल कुस्तीगीर युवराज ढमढेरे यांचा सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:- राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये संवत्सर रामवाडी येथील कुस्तीपट्टू युवराज मनोजराव ढमढेरे यांनी घवघवीत यश मिळविल्याबद्दल श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला.जम्मू काश्मिर येथे स्टुंडट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने खुल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा २०ते२१जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या होत्या. यामध्ये संपूर्ण भारतातील दिल्ली, हरयाणा,पंजाब,कर्नाटक,गुजरात, मध्यप्रदेश,तेलंगणा,उत्तराखंड, हिमाचल प्रदेश […]

Read More

अत्याचारबाधितांच्या तीन वारसांना शासकीय नोकरीत देत पुनर्वसन, समाजकल्याण विभागाची तत्परता…

कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):- अहमदनगर जिल्ह्यातील ॲट्रॉसिटी प्रकरणातील तीन अत्याचारबाधित कुटुंबाच्या वारसांचे समाज कल्याण विभागाने पुनर्वसन केले आहे. त्यांना वर्ग-४ पदावर शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. समाजकल्याण विभागाने तत्परतेने दिलेल्या लाभामुळे वारसांच्या दु:खावर फुंकर घातली गेली आहे.अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ मध्ये केंद्र शासनाने १९९५ अन्वये सुधारणा केलेल्या आहेत. या सुधारणानुसार अत्याचारग्रस्त […]

Read More

जिल्हा परिषदेच्या भास्कर वस्ती शाळेत विठू नामाचा गजर…

कोपरगाव प्रतिनिधी:- वारकरी पोशाख,डोक्यावर तुळस, भगवी पताका उंच फडकवत टाळाच्या नादात फुगडीचा ठेका धरत विठ्ठल नामाचा गजर करत जिल्हा परिषद भास्कर वस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांनी भास्कर वस्ती परिसरात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घडवून आषाढी वारी साजरी केली. या वारीतून चिमुकल्यांनी समतेचा, पर्यावरणाचा आणि पाणी आडवा पाणी जिरवा हा संदेश दिला. पंढरपूरचे प्रसिद्ध विठ्ठल मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्राचे […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या २० अभियंत्यांची डेलॉईटमध्ये वार्षिक पॅकेज रू ५ लाखांवर निवड:- श्री अमित कोल्हे…

संजीवनीच्या प्रयत्नाने गामिण युवक-युवती बनताहेत नोकरदार…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या विभागाच्या विशेष कृती कार्यक्रमातुन जगात १५० देशात कार्यरत असलेल्या डेलॉईट या जगविख्यात कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे संजीवनीच्या तब्बल २० नवोदित अभियंत्यांची वार्षिक पॅकेज रू ५ लाखांवर निवड केली आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या विशेष प्रयत्नाने ग्रामिण युवक-युवती नोकरदार बनुन वयाच्या २२ व्या […]

Read More

श्री गणेश कारखाना चेअरमनपदी सुधीर लहारे तर व्हा. चेअरमनपदी विजय दंडवते यांची एकमताने निवड…

एखाद्या पवित्र धर्मस्थळाप्रमाणे आम्हाला श्री गणेश कारखाना:- आ.बाळासाहेब थोरात… धाडसी निर्णयाला प्रतिसाद आणि आशीर्वाद दिल्याबद्दल श्री गणेशचे सभासद,नागरिक यांचे आभार:- मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी:-श्री गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक एकहाती विजय खेचत कोल्हे थोरात युतीने जिंकली त्यानंतर नवनिर्वाचित संचालकांमधून चेअरमन आणि व्हॉईस चेअरमन नियुक्त्या करण्यात.नूतन चेअरमन म्हणून सुधीर वसंतराव लहारे तर व्हा.चेअरमन विजय भानुदास दंडवते यांची […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे मयत उसतोडणी कामगारांचे वारसांना तीन लाख रुपयांचा धनादेश प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे मयत उसतोडणी कामगारांचे वारसांना तीन लाख रुपयांचा धनादेश न्यू इंडिया इंशुरन्स कंपनीकडून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे हस्ते बंधू विक्रम चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.श्री. बिपीनदादा कोल्हे या प्रसंगी बोलताना म्हणाले की, प्रत्येक मनुष्याला आपत्तीच्या काळात विम्याचे महत्व पटते. त्यासाठी प्रत्येकाने विमा घेतलाच पाहिजे.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे […]

Read More

ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढेच्या डोळ्याचे ऑपरेशनचा खर्च आ. आशुतोष काळे करणार:- सौ. पुष्पाताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे असून आ. आशुतोष काळे नासिक येथील प्रसिद्ध नेत्र तज्ञाकडून त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन करणार असून त्यासाठी येणारा सर्व आर्थिक भार ते स्वत: उचलणार आहेत अशी माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.ज्येष्ठ तमाशा कलावंत […]

Read More

गणेशचे पालकत्व संजीवनीने स्विकारले:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजयासाठी सर्वांनीच कष्ट घेतले. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्याच प्रेरणेचा हा विजय असुन तो सभासद व त्यांच्या चरणी अर्पण करतो. गणेशचे पालकत्व संजीवनीने स्विकारले असुन सर्वांच्या सहकार्याने त्याच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करू असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या २०२३.२४ गळीत […]

Read More

गुरु पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सावळीविहीर फाटा कोपरगाववाहतूकीचे योग्य नियोजन कराआ. आशुतोष काळेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र…

गुरु पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सावळीविहीर फाटा कोपरगाववाहतूकीचे योग्य नियोजन कराआ. आशुतोष काळेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र पुढील आठवड्यात येणाऱ्या गुरु पौर्णिमेला या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या […]

Read More