के.जे.सोमैय्या महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न प्रमुख वक्ते अंकुश कुलकर्णी यांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन…
कोपरगाव प्रतिनिधी:-“गेल्या वीस वर्षात इतर क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रात देखील झपाट्याने बदल झालेत . या बदलामागे आयटी या टेक्नॉलॉजीची भूमिका महत्त्वाची ठरली. आज उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये इंटरनेटचा वापर अतिशय महत्त्वाचा झाला आहे. आजचे युग हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे असून आता तर त्याही पुढे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार होऊ लागला आहे. अशा काळात संशोधनाचे क्षेत्र मागे कसे राहणार? […]
Read More