महसूल दिनानिमित्त राज्यात ‘महसूल सप्ताहाचे’ आयोजन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती,, विविध उपक्रमातून समस्यांचा निपटारा…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-महसूल विभागाशी संबंधित सामान्य नागरिकांच्या तक्रारी तसेच अर्जावर काल मर्यादेत निपटारा होऊन सर्वसामान्य जनतेला अधिक चांगली व दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने १ ऑगस्ट महसूल दिना निमित्ताने राज्यात ‘महसूल सप्ताहा’चे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.या व्यापक अभियानातून विशेष मोहीमेद्वारे नागरिकांचे प्रश्न सोडवितानाच […]

Read More

नितीन निकम यांची कोपरगाव तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी निवड…

क्रीडा स्पर्धा आयोजन नियोजना साठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार – भाग्यश्री बिले मॅडम , जिल्हा क्रीडा अधिकारी , अ.नगर…क्रीडास्पर्धा आयोजन तालुका निहाय बैठक संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-सन २०२३.२४ या शैक्षणिक वर्षात शासकीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजन आयोजना संदर्भ जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर यांच्या वतीने प्रवरा कन्या इंग्लिश मीडियम स्कूल लोणी या ठिकाणी कोपरगाव व राहता या दोन तालुक्यातील […]

Read More

सोनेवाडी, ता. कोपरगाव येथे बेकायदेशीर चालणारे गावठी हातभट्टीचे दारु धंदयाविरुध्द केसेस करुन केली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांनी कारवाई…

कोपरगाव प्रतिनिधी:-मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अ.नगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांनी दिलेले आदेश व सुचनांनुसार पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन हददीतील अवैध धंदयाविरुध्द धडक कार्यवाही करीत आहेत.दिनांक 28/07/2023 रोजी श्री वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांना गोपनिय बातमी […]

Read More

गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडीला “फिकी’चा पुरस्कार. निसर्ग संवर्धनातील योगदानाबद्दलझाला गौरव…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी येथील अग्रगण्य गोदावरी बायोरिफायनरीज लि. या कंपनीला रसायन उद्योगातील पर्यावरणामध्ये विशेष योगदानाबद्दल २०२३ मधील उत्कृष्ट पर्यावरण जबाबदारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. दिल्ली येथे गुरुवारी दि. २७ जुलै २०२३ रोजी झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय रसायन व […]

Read More

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे १ आँगस्ट रोजी निषेध करून प्रशासनाला देणार निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-मणिपूर राज्यात मैतेइ व कुकी या दोन समुदायात उसळलेल्या हिंसाचारातून दोन कुकी आदिवासी महिलांची नग्न धिंड काढून त्याच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला व त्यांचे नातेवाईक यांचा खून करण्यात आला. सदर घटना अत्यंत क्रुर व अमानवीय आहे याघटनेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कोपरगाव तालुका अध्यक्ष यांनी नुकतीच ऑनलाईन बैठक घेतली आहे या बैठकीमध्ये पदाधिकारी […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शक मेळावे…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील उस उत्पादक सभासद शेतक-यांचे प्रति एकरी उत्पादन वाढविण्यासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी नेटाफिम कंपनीचे उस तज्ञ अरुण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठिबक सिंचनाच्या महत्वासह मार्गदर्शक मेळाव्याचे ३१ जुलै व १ ऑगस्ट रोजी आयोजन केले असुन सभासद शेतक-यांनी यास मोठया संख्येने […]

Read More

स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाच्या पालक, शिक्षक सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाचे विद्यार्थी हे देशात विद्यालयाचे नाव चमकवत असून समताची गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची परंपरा अविरतपणे चालू आहे.सरकारच्या बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यालयाने सेमी इंग्लिशचा अभ्यासक्रम ही चालू केला आहे. विद्यालयातील सर्वच मुलं ही तुमची मुलं ती आमची मुलं आम्ही समजतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने आयुष्यात यशस्वी होऊन जगात त्याने स्वतःचे नाव उंचवावे.त्यांच्या या […]

Read More

एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह’ विविध उपक्रमांनी संपन्न….’

कोपरगाव प्रतिनिधी:-शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडविण्याच्या भूमिकेतून ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ बनविण्यात आले आहे. या धोरणातील विविध बाबींची माहिती विद्यार्थी, पालक व समाजातील सर्व स्तरांना व्हावी, या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठांनी २४ ते २९ जुलै या कालावधीत ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह’ आयोजित करण्याचे घोषित केले. त्यानुसार येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयातही हा सप्ताह मोठ्या उत्साहात […]

Read More

महिला स्वयं सहायता गटांच्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय स्वागतार्ह:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- ‘उमेद’ अभियानातील महिलांच्या स्वयं सहाय्यता बचत गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून प्रत्येक बचत गटाला ३० हजार रुपये निधी देण्याची तसेच या बचत गटांना मार्गदर्शन करणाऱ्या समुदाय संसाधन व्यक्तींच्या मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कोपरगावच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या […]

Read More

गोदावरी कालव्यांना तातडीने ओव्हर फ्लोचे पाणी सोडा आ. आशुतोष काळेंचे उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून या पावसावर मतदार संघातील शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केलेली आहे. परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे खरीपाचे पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे ओव्हर फ्लोचे जायकवाडीला वाहून जाणारे पाणी गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना सोडा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. […]

Read More