पीक विमा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा:- विवेकभैय्या कोल्हे…
विवेकभैय्या कोल्हे यांनी केंद्र व राज्य सरकारचे मानले आभारकोपरगाव प्रतिनिधी:- यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा योजनेसाठी अनेक शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन अर्ज सादर करू शकले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने पीक विम्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविण्याची मागणी केंद्र सरकारने केली होती. या मागणीवरून केंद्र सरकारने पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत ३ ऑगस्टपर्यंत वाढवली […]
Read More