आ. आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूल मध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. गौतम पब्लिक स्कूलमध्ये नेहमीच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून गौतम पब्लिक स्कूलचा क्रीडा विश्वात मोठा दबदबा असून असंख्य विद्यार्थ्यांनी विविध […]
Read More