सकारात्मक जीवनशैली घडविणासाठी खेळाचे जीवनात अनन्य साधारण महत्त्व :- श्री सुमित कोल्हे…
कोपरगाव गुरुजी प्रीमियर लीग २०२६ चा जल्लोषात शुभारंभ…कोपरगाव प्रतिनिधी:-व्यस्त जीवनशैलीतून माणसिक ताजेपणा मिळविण्यासाठी आणि अडचणींना सामोरे जाण्याची ताकद निर्माण करण्यासाठी खेळासारखा उत्तम पर्याय दुसरा नाही. खेळातुन सांघिक भावना वाढीस लागुन एकोपा निर्माण होतो. म्हणुन सकारात्मक जीवनशैली घडविणासाठी खेळाचे जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे, असे उद्गार संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी काढले.कोपरगांव […]
Read More