गौतम पॉलिटेक्निकच्या ११८ विद्यार्थ्यांचीनिकालापूर्वीच नामांकित कंपन्यांमध्ये नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेली गुणवत्ता ही एखाद्या खाणीतल्या हिर्‍यासारखी अमूल्य असते परंतु योग्य संधी आणि आधुनिक प्रशिक्षणाच्या अभावी अनेकदा अज्ञात राहते. मात्र जेव्हा या गुणांना योग्य दिशा, सक्षम मार्गदर्शन आणि अत्याधुनिक शिक्षणाची जोड मिळते, तेव्हा हेच विद्यार्थी आपल्या कर्तृत्वाने यशाचे नवे शिखर गाठतात हेच कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी […]

Read More

खोटी पाठ थोपटून घेणाऱ्यांना आमचे कामातून उत्तर :- वैशाली वाजे…

कोपरगाव प्रतिनिधी:-युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आता थांबायचं नाही या विचाराने संपूर्ण शहराचा विकास सुरू आहे.गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून प्रशासक काळात बंद पडलेली कामे आता पुन्हा मोठ्या जोमात सुरू करत आहोत.मोठ्या जल्लोषात लोकप्रतिनिधी यांनी दोन वर्षांपूर्वी पाच नंबर साठवण तलावाचे उद्घाटन केले होते.प्रत्यक्षात त्या योजनेचे पाणी शहराला अद्यापही मिळालेले नाही.पाण्याच्या टाक्याही तयार […]

Read More

कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- भारतीय समाजव्यवस्थेत समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत […]

Read More

१३१ कोटीच्या पाणी योजनेच्या महत्वाच्या असलेल्या ब्रिजलालनगरच्या पाण्याच्या टाकीची चाचणी यशस्वी:- विरेन बोरावके…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नागरीकांना दिलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा शब्द ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी देवून आमदार आशुतोष काळे यांनी पूर्ण केला आहे. ५ नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण झाल्यामुळे कधी एकवीस दिवसांनी तर कधी सोळा दिवसांनी मिळणारे पाणी आता कोपरगावकरांना चार दिवसाआड मिळत आहे. हे पाणी […]

Read More

कोपरगावची कन्या कु.स्नेहल आहेर झाली जीएसटी सहाय्यक अधिकारी ; मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कोपरगावची कन्या कु.स्नेहल अशोक आहेर हिने उत्कृष्ट यश संपादन करत जीएसटी सहाय्यक अधिकारी पदावर नुकतीच नियुक्ती मिळवली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल कु. स्नेहल आहेर तसेच तिचे आई वडील यांचा मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.कोपरगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या स्नेहल आहेर हिने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण […]

Read More

उन्हाळी हंगामाच्या पाणी मागणी अर्ज भरण्याची मुदत वाढवून थकीत पाणीपट्टी भरण्याची अट शिथिल करा :- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना सात नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपली असून अनेक शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज न भरल्यामुळे हे लाभधारक शेतकरी वंचित राहणार आहे त्यासाठी पाणी मागणी भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.उन्हाळी हंगाम २०२६ साठी गोदावरी कालव्याच्या लाभधारक […]

Read More

झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख तालुका हद्द रस्त्यासाठी आ.आशुतोष काळेंनी मंजूर करून घेतलेल्या १७ कोटी निधीचा योग्य विनियोग व्हावा….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्य मार्ग ६५ वरील झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख (तालुका हद्द) रस्त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा १७ कोटी निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे या निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे व रस्त्याच्या कामाची गुणवत्ता दर्जेदार असावी अशी मागणी पोहेगाव व पंचक्रोशीतील नागरीकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याकडे केली.आमदार आशुतोष […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागामध्ये अतिथी व्याख्यान (गेस्ट लेक्चर) संपन्न….

कोपरगाव प्रतिनिधीस्थानिक : कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागामध्ये दिनांक १८ मार्च रोजी प्राण्यांची उत्क्रांती या विषयावरील व्याख्यान यशस्वी रित्या संपन्न झाले. सदर अतिथी व्याख्यानाच्या प्रमुख वक्त्या मा. अंकिता प्रसाद, सहाय्यक प्राध्यापक, प्राणीशास्त्र विभाग एस. एस. जी. एम. महाविद्यालय कोपरगाव या होत्या. सदरील व्याख्यानामध्ये त्यांनी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र […]

Read More

ज्योती सहकारी पतसंस्थेचा मार्च २०२६ अखेर ६७४ कोटींचा एकत्रीत व्यवसाय :- ॲड. श्री. रविकाका बोरावके…

कोपरगाव प्रतिनिधी:-नुकत्याच झालेल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात ज्योती सहकारी पतसंस्थेला ४ कोटी 50 लाख रु चा नफा झाला आहे. यामध्ये ४०६ कोटी रूपयांच्या ठेवी तर २६८ कोटी रुपयांची कर्ज वितरीत केली आहे. संस्थेची गुंतवणूक १६४ कोटी रूपयांची इतकी झाली आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय ६७४ कोटी इतका झाला आहे ०.००% एन.पी. ॳ मुळे आपल्या ठेवी याच […]

Read More

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गतसंवत्सर परिसरात चर दुरुस्ती :- परजणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन तसेच राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार २.० योजनेअंतर्गत व श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संवत्सर परिसरातील चर खोलीकरण व रुंदिकरण कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांच्याहस्ते […]

Read More