कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने गोदावरी नदीकाठी ‘निर्मल गोदावरी अभियान’…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील पवित्र गोदावरी नदीकाठी साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आणि नदीकाठ प्लास्टिकमुक्त करून स्वच्छ करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने रविवार,(दि.५ ) एप्रिल रोजी ‘निर्मल गोदावरी अभियान’ राबविण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत शहरातील नागरिकांच्या सहभागातून गोदावरी नदीच्या घाटावर साफसफाई करण्यात आली असून युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सादर केलेला विश्वासनामा साकार होत आहे.या मोहिमेला कोपरगाव शहर वासियांनी मोठा […]

Read More

मुस्लीम बांधवांच्या उमुमी इज्तेमाला आ.आशुतोष काळेंनी दिली सदिच्छा भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव,कोळपेवाडी, शहाजापूर, वेळापूर, कोळगाव-थडी आदी गावातील व परिसरातील मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार कोपरगाव-राहाता तालुक्यातील मुस्लीम बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उमुमी इज्तेमाला आमदार आशुतोष काळे यांनी सदिच्छा भेट देवून मुस्लीम बांधवांशी संवाद साधला व शुभेच्छा दिल्या. सुरेगाव-शहाजापूर परीसरात दिनांक ०३ व ०४ (शुक्रवार व शनिवार) रोजी कोपरगाव-राहाता तालुक्यातील मुस्लीम बांधवांच्या वतीने आयोजित […]

Read More

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाथरे येथे पाहणी…

राहाता तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान ; १०० टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश….कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे राहाता तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या आणि अन्य नुकसानीचे महसूल व कृषी भागाने एकत्रितपणे १०० टक्के अचूक पंचनामे करून अहवाल सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले. गुरुवारी जिल्ह्यात […]

Read More

दैनिक ​लोकमत समुहाचे राजेंद्र दर्डा आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये सदिच्छा भेट , राष्ट्रीय अधिवेशनाचे दिले निमंत्रण…

कोपरगाव प्रतिनिधी(​छत्रपती संभाजीनगर):-दैनिक लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी मंत्री श्री.राजेंद्र दर्डा यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांनी छत्रपती संभाजीनगर येथील दैनिक लोकमत च्या मुख्य कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. पत्रकारिता क्षेत्रातील या दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांमध्ये झालेल्या या भेटीमुळे माध्यम वर्तुळात चर्चा रंगली आहे. ​या भेटीदरम्यान उभय नेतृत्वामध्ये पत्रकारितेसमोरील सद्यस्थिती, डिजिटल […]

Read More

संजीवनी पतसंस्थेस ४ कोटी निव्वळ नफा :-विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-ग्रामिण अर्थकारणाला पाठबळ मिळावे यासाठी माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी ४२ वर्षापुर्वी संजीवनी पतसंस्थेची स्थापना केली. २०२५.२६ याआर्थीक वर्षात संस्थेला ४ कोटी १ लाख रूपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती युवानेते व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, संजीवनी पतसंस्थेस २०२५.२६ […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे यांच्या दूरदृष्टीने हद्दवाढ भागाची विकासकामे मार्गी :- पराग संधान…

हद्दवाढ भागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध :- पराग संधान…कोपरगाव प्रतिनिधी:-मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव नगरपरिषद हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या, हद्दवाढ भागातील धोंडीबा नगर व हनुमाननगर येथील, अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे कामाचा शुभारंभ आज नगराध्यक्ष पराग संधान हस्ते तसेच स्थानिक नागरिक यांच्या हस्ते मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सदरील भाग हा त्रिशंकू भाग होता […]

Read More

कुंभारी सबस्टेशनची क्षमता वाढलीकुंभारीसह तीन गावाच्या विजेचा समस्या संपुष्टात :- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव मतदार संघातील अनेक सबस्टेशनच्या क्षमता वाढीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी निधी दिल्यामुळे त्या सबस्टेशनवर अवलंबून असणाऱ्या कृषी, व्यावसायिक व घरगुती ग्राहकांच्या विजेच्या समस्या मार्गी लागल्या आहेत. यामध्ये कुंभारी सबस्टेशनची देखील भर पडली असून त्यामुळे कुंभारी बरोबरच या सबस्टेशनवर अवलंबून असणाऱ्या हिंगणी आणि माहेगाव देशमुख गावातील वीज ग्राहकांच्या समस्या कायमच्या संपुष्टात येणार आहेत.कुंभारी […]

Read More

कोकमठाण येथे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते ९५ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोकमठाण येथे स्थानिक आमदार विकास निधीतून पुणतांबा रोड मारुती मंदिर ते देशमुख वस्ती या रस्त्याचे डांबरीकरण करणे (४०लाख), नागरी सुविधा विकास योजने अंतर्गत पुणतांबा रोड ते धोंडीराम गायकवाड वस्ती ते रेलवाडी मारुती मंदिर या रस्त्याचे खडीकरण (३० लाख) व गावांतर्गत बाजारपेठ विकसित करून अंतर्गत रस्ते सिमेंट कॉन्क्रेटिकरण करणे (२५ लाख) अशा एकूण […]

Read More

कर्मवीर शंकररावजी काळे यांची सोमवार (दि.०६) रोजी १०५ वी जयंती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-माजी खासदार, सहकार चळवळीतील अग्रणी नेते आणि शिक्षणप्रेमी स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त सोमवार (दि.०६) रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सकाळी ९.०० वाजता पंचायत समिती, कोपरगाव येथे व त्यानंतर सकाळी ०९.३० वा. कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती-उद्यान, गौतमनगर येथे पुष्पांजली कार्यक्रम होणार असल्याची माहिती कर्मवीर […]

Read More

नाशिक महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंतापदी दानिश शेख यांची नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- हे गौतम पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी व सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले येथे कार्यरत असलेले दानिश शेख यांची नुकतीच नाशिक महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंतापदी नियुक्ती झाली असून कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आमदार आशुतोषकाळे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.अभियंता दानिश शेख हे गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख […]

Read More