अयोध्यानगरीतील पाण्याचा प्रश्न अखेर सुटला; समतानगरातील रस्त्याचे कामही मार्गी , स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक ताराबाई जपे व संजय पवार यांच्या पाठपुराव्याला यश…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील हद्दवाढ भागातील खडकीशेजारी असलेल्या अयोध्यानगरी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील भाजपच्या माजी नगरसेविका ताराबाई गणपतराव जपे व माजी नगरसेवक संजय कारभारी पवार यांनी नगर परिषद प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी समाजकारणांसह सर्वधर्मसमभावातुन पारंपारिक सण, उत्सव साजरे करतांना जपलेला सलोखा महत्वाचा असुन त्यात सर्व भक्तांचा सहभाग प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी केले.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या संकल्पनेतुन […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा…

कोपरगांव प्रतिनीधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक दिनाच्या दिवशी सकाळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव, विज्ञान शाखाप्रमुख प्रो.(डॉ) बी.बी.भोसले, डॉ. गणेश देशमुख, डॉ. बी.डी.गव्हाणे, रजिस्ट्रार […]

Read More

भरपूर पाऊस पडू दे, दुष्काळाचे सावट हटू दे आ.आशुतोष काळेंचे दत्त महाराजांना साकडे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव मतदार संघात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी आपल्या गावी माहेगाव देशमुख येथे ग्रामदैवत श्री दत्त मंदिरात महापूजा करून कोपरगाव मतदार संघात भरपूर पाऊस पडावा व दुष्काळाचे सावट हटू दे असे दत्त महाराजांना साकडे घातले.कोपरगाव मतदार संघ पर्जन्य छायेखाली येत असल्यामुळे दरवर्षी मतदार संघात इतर तालुक्याच्या तुलनेत पर्जन्यमान […]

Read More

सत्ताधारी पक्षाचा आमदार काय करू शकतो हे अडीच वर्षात जनतेने पाहिले:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाला ४० वर्ष सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी लाभलेले असतांना तालुक्यातील विकासाचे प्रश्न शिल्लक राहीला नको होते. मात्र दुर्दैवाने अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. मात्र चार वर्षात वारी व परिसराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावतांना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना चाळीस वर्षात जे प्रश्न सोडविता आले नाही ते प्रश्न सोडवून दाखविले असून सत्ताधारी पक्षाचा आमदार […]

Read More

भाजप मोदी सरकारच्या काळात महागाई जातिवाद अत्याचारचा उच्चांक झाला:- डॉ.सिद्धार्थ हत्तीआंबिरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.६ सप्टेंबर २०२३ अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक प्रदेश काँग्रेसचे कार्यकुशल कार्यक्षम कार्यसम्राट प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या उपस्थितीत हॉटेल साई छत्र शिर्डी येथे संपन्न झालीयावेळी डॉ.सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये बोलताना म्हणाले की यापुढील काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका लोकसभा विधानसभा या सर्व निवडणूक मध्ये अनुसूचित […]

Read More

कोपरगावच्या शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघातर्फे दिले जाणारे आदर्श मुख्याध्यापक,आदर्श शिक्षक पुरस्कार संघाचे राज्याध्यक्ष आदरणीय अर्जुन कोळी यांनी जाहीर केले आहे. यात राज्यातील 70 शिक्षकांनी हे पुरस्कार प्राप्त केले आहेत. कोपरगाव नगरपालिका शाळा क्रमांक ६ च्या मुख्याध्यापिका कल्पना भाऊसाहेब निंबाळकर तर कोपरगाव नगरपालिका शाळा क्रमांक ५ च्या उपक्रमशील शिक्षिका नसरीन जाकीर […]

Read More

चासनळी येथील के. बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे, के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी ,येथे 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य श्री. एन. जी. बारे सर यांनी आपल्या मनोगता मधून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतामध्ये त्यांनी सांगितले की, “आजच्या काळातील विद्यार्थ्यांची शिस्त ही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे, त्यामुळे भविष्याची पावलं […]

Read More

एस. एस. जी. एम. मधील विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव…

कोपरगाव प्रतिनिधी:- ५ सप्टेंबर हा भारताचे माजी राष्ट्रपती व आदर्श शिक्षक, विचारवंत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो. येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही स्वयंस्फूर्तीने व मोठ्या उत्साहात हा शिक्षक दिन साजरा केला. हा दिन साजरा करताना विद्यार्थ्यांनी पहिल्या चार तासांमध्ये अध्यापनाचे नियोजन केले होते. यात शेखआसिफ,मगर नीलम,चव्हाण गौरी,शिंगाडे विशाखा,वाबळे शुभांगी,निकोले […]

Read More

कोळगाव थडी येथे महिलांचा ग्रा. पं. वर हंडा मोर्चा; पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा २ ऑक्टोबरपासून उपोषण…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील ग्रामपंचायतच्या गलथान व नियोजनशून्य कारभारामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ३० ऑगस्टपासून पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. पाणी चोरी बंद करून वाढीव वीजबिलामुळे जो आर्थिक भुर्दंड बसला आहे त्याची रक्कम विद्यमान सरपंच व ग्रा. पं. सदस्यांकडून वसूल करावी, गावात दररोज शुद्ध व सुरळीत […]

Read More