शेततळ्यातील मत्स्य शेती फायद्याची:- विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगाव प्रतिनीधी:-माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सभासद शेतक-यांची आर्थीक क्रयशक्ती वाढावी त्याचबरोबर शेतीला पुरक व्यवसाय निर्माण व्हावे म्हणून परिसरात दुग्ध, कुक्कुट, मत्स्य, शेळी-मेंढीपालन यासारखे जोडधंदे सुरू करून शाश्वत उत्पन्नाचे मार्ग निर्माण केले, शेतक-यांनी शेततळयातील मत्स्य पालनावर भर देवुन जास्तीत जास्त सहभाग घ्यावा मत्स्य शेती फायद्याची ठरते असे प्रतिपादन राज्य सहकारी साखर संघाचे संचालक व कारखान्याचे […]
Read More