सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा :- पो. नि. सागर ढिकले…
संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सायबर सिक्युरिटी बाबत जागृती…कोपरगाव प्रतिनिधी: गेल्या वर्षी सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून राज्यात बत्तीसशे कोटी तर देशभरात आठ ते दहा हजार कोटी रूपयांची फसवणुक झाली. सायबर गुन्हेगार ठरावीक कालावधीनंतर गुन्ह्यांची पध्दत बदलतात. हे वास्तव लक्षात घ्या. सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करा. आपल्या हातून न कळत घडलेला गून्हा पुढील करिअर मध्ये मोठा अडथळा ठरतो. हि […]
Read More