जगाच्या पाठीवर समताचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहक सेवेचा गुण गौरव…

कोपरगाव प्रतिनिधी: जगभरातील सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून जनसामान्यांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी, त्यांना आर्थिक बळ मिळावे आणि सहकारातील पतसंस्था चळवळ अधिक बळकट व्हावी. तसेच जगभरातील सहकारी पतसंस्थांची शिखर संस्था असलेली असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन अधिक बळकट करण्याचा ठराव संमत करण्यात आला असल्याचे असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन (ॲक्यू) आयोजित नेपाळची राजधानी काठमांडू […]

Read More

रोटरी क्लबचे कार्य जगात आदर्शवत:- रोटरीयन स्वातीजी हेरकळ…

रोटरी क्लब ऑफ कोपरगांव सेंट्रलच्या वतीने विविध कार्यक्रम…कोपरगांव प्रतिनिधी:- ‘रोटरी क्लब हा जगभरात २०० देशांमध्ये ३६००० क्लबच्या माध्यमातुन सामाजिक, शैक्षणिक व आरेग्याच्या संदर्भात कार्य करीत आहे. रोटरी क्लब मार्फत जगभरात केलेल्या पोलिओ निर्मुलनाचे कार्य उल्लेखनिय आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातुन युथ एक्सचेंज उपक्रमा अंतर्गत आपल्या विध्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठीच्या संधी आहेत. तेथे रोटरी सदस्याच्या घरीच त्या कुटूंबाचा […]

Read More

देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच रहावे सर्वसामान्यांची इच्छा:- सौ.स्नेहलताताई कोल्हे….

कोपरगांव प्रतिनिधी:-जगात भारत देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात जी कामगिरी केली त्याला तोड नाही, तेंव्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच रहावे ही सर्वसामान्यांची इच्छा असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या नेत्या सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस रविवारी सेवादिन म्हणून साजरा करण्यांत आला त्या […]

Read More

आ. आशुतोष काळे सोमवारी साधणार कोपरगावकरांशी संवाद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून मतदार संघासह कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलविला आहे. कोपरगाव शहराच्या विकासाचे मागील अनेक वर्षापासुनचे प्रलंबित प्रश्न देखील सोडविले आहेत. यापुढील काळात कोपरगावकरांच्या विकासाच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी सोमवार (दि.१८) रोजी कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे दुपारी ३.०० वाजता […]

Read More

श्री क्षेत्र धामोरी येथे श्री माणकेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीक्षेत्र अडबंगीनाथ जन्मभुमी, तपोभुमी व दिक्षाभुमी, श्री गोरक्षनाथ मंदिर, श्रीक्षेत्र धामोरी मठाधिपती प.पू. गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते शुभाशिर्वादाने व मार्गदर्शनाखाली श्री माणकेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी प.पू. दत्तगिरीजी महाराज प. पू. ज्ञाननंदगिरीजी महाराज प. पू. निवृत्तीगिरीजी महाराज प. पू. राम प्रभू महाराज प. पू. विमलगिरी महाराज महेश महाराज प. […]

Read More

जलभूमी सन्मित्र पुरस्काराने गोदामाई सेवक आदिनाथ ढाकणे सन्मानित…

कोपरगाव प्रतिनीधी:- लोकमत व एस व्ही कृषी नेचर कंपनीच्या वतीने नुकताच नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात कोपरगाव येथील गोदामाई सेवक आदिनाथ ढाकणे यांना जलभूमी सन्मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.आदिनाथ ढाकणे यांनी अल्पावधीतच आपल्या सामाजिक कार्यातून एक वेगळा ठसा उमटवला असून ते शैक्षणिक, सामाजिक, स्वच्छ भारत अभियान, शहर स्वच्छता अभियान, जलशक्ती अभियान, वृक्षारोपण […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तयारी स्पर्धा परीक्षांची’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील ख्यातनाम मार्गदर्शक, राजमुद्रा अकॅडमी पुणे चे संचालक मा.श्री.मनोहर भोळे सर तसेच आत्मा मालिक करिअर अकॅडमीचे संचालक मा.श्री.पंकज […]

Read More

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे शालेय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश…

कोपरगाव प्रतिनिधी:-के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे शालेय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यशकोपरगाव : स्थानिक के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी कु. तनिष्क सुनील कटारनवरे यांने शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी दिली आहे. आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे दि.१४ सप्टेंबर […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयाचा विद्यार्थी अभिषेक आण्णासाहेब वाकचौरे हा नाशिक येथे आयोजित विद्यापीठस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाचा विद्यार्थी अभिषेक आण्णासाहेब वाकचौरे हा विमलाबेन खिमजी तेजूकाया महाविद्यालय देवळाली, नाशिक येथे आयोजित विद्यापीठस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम (रुपये ४००१/- प्रशस्तीपत्र आणि ग्रंथ) क्रमांकाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे, अशी माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. एस. आर. पगारे यांनी दिली.अभिषेक वाकचौरे याच्या या यशाबद्दल को. ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, […]

Read More

युवानेते विवेकभैय्या कोल्हे ठरले यंग प्रॉमिसिंग पॉलीटिशीअन ऑफ द इयर…

कोपरगाव प्रतिनिधी:-नवभारत ग्रुपच्या वतीने दिला जाणारा मानाचा यंग प्रॉमिसिंग पॉलीटिशीअन ऑफ द इयर या पुरस्काराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांना सन्मानित करण्यात आले.सामाजिक योगदान,भरीव आणि नेत्रदीपक गरुडझेप घेणारे तरुण आश्वासक राजकीय चेहरा म्हणून महाराष्ट्र ज्यांची दखल घेतो,अशी कमी वयात व्यापक ओळख […]

Read More