सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाची ८७ वी वार्षिक सभा संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाची ८७ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी गणेश चतुर्थी दिनी संपन्न झाली. विषय पत्रीकेवरील सर्व ९ विषय टाळ्यांच्या गजरात मंजुर करण्यांत आले.प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष अंबादास देवकर यांनी प्रास्तविक केले. उपाध्यक्ष बाळासाहेब मांजरे यांनी उपस्थीतांचे स्वागत केले. संचालक विलासराव कुलकणी यांनी अहवाल […]

Read More

कर्मवीर शंकराव काळे कारखाना कार्यस्थळावर आ.आशुतोष काळेंच्या हस्ते श्री गणेशाची स्थापना.…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर सालाबादप्रमाणे याहीवर्षी कोसाका सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली मंडळाचे हे ६९ वे वर्ष आहे. यावेळी राज्यासह मतदार संघात भरपूर पाऊस पडावा व राज्यावर आलेले दुष्काळाचे सावट दूर व्हावे असे साकडे आ.आशुतोष […]

Read More

शिर्डी विमानतळ प्रवासी टर्मिनलच्या ५२७ कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाला चालना देवून विमान तळ विकासाचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून २०२३- २४ च्या अर्थसंकल्पात प्रवासी टर्मिनलसाठी ५२७ कोटी निधी मजूर करण्यात आला होता. त्याची महायुती शासनाने तातडीने अंमलबजावणी करून या प्रवासी टर्मिनलच्या ५२७ कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली असल्याची माहिती आ.आशुतोष […]

Read More

आशुतोष काळे जनतेला विचारून विकास कामे करणारे राज्यातील पहिले आमदार आ. आशुतोष काळेंनी ५ नं. तलावासाठी मंत्रीपद नाकारले कोपरगावकरांच्या प्रतिक्रिया…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जनतेने टाकलेल्या विश्वासातून चार वर्षात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून केलेल्या विकासाच्या बाबतीत कोपरगावकर समाधानी आहे का? व कोपरगावकरांच्या विकासाच्या बाबतीत अजून काय काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी ‘संवाद कोपरगावच्या विकासाचा’ या अभिनव उपक्रमाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली असून जनतेला विचारून विकास कामे करणारा पहिला आमदार राज्यातील जनतेला आ. […]

Read More

ऋषीपंचमीनिमित्त संवत्सरला मीराबाई मिरीकर यांचे किर्तन…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथे सालाबादप्रमाणे ऋषीपंचमीनिमित्त प्रख्यात किर्तनकार ह. भ. प. मीराबाई मिरीकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम बुधवार दि. २० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता श्री शनी महाराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून या किर्तन श्रवणाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर ग्रामस्थांनी केले.प. पू. रामदासी महाराज यांच्या प्रेरणेने आणि स्व. नामदेवराव परजणे […]

Read More

कोपरगांव पिपल्स बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिपल्स बँक स्टाफ गणेशोत्सव मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबीर…

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगांव पिपल्स बँक स्टाफ गणेशोत्सव मंडळ व कोपरगांव पिपल्स को-ऑप बँक लि. आणि आनंदऋषीजी हॉस्पीटल अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवार दि. १७.०९.२०२३ रोजी कोपरगांव पिपल्स बँकेच्या विस्तारीत इमारतीमध्ये रक्तदान शिबीर पार पडले.सदर रक्तदान शिबीरामध्ये बँकेचे सभासद, खातेदार, मा. संचालक व कर्मचारी वर्गानी सहभाग घेऊन रक्तदान केले. या प्रसंगी आनंदऋषीजी […]

Read More

दिव्यांगाची गरज ओळखून मदत करण्याचे कार्य कौतुकास्पद:-दिलीपराव वारकर; टेके पाटील ट्रस्टकडून तीनचाकी सायकल भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:- निसर्गाने तर आपणाला भरभरून दिलं. काहीही कमी केलं नाही पण, बाजूला कुणी दिव्यांग व्यक्ती असली की, आपण डोळेझाक करतो, काही वेळाने त्यांना विसरूनही जातो. पुढे कुणी म्हातारे आले की, आपणही काही वर्षाने म्हातारे होऊ हा विचारही मनाला शिवत नसतो. आपण आपल्याच धुंदीत बेमालूमपणे जगत असतो, परंतु; अशाही काळात दिव्यांगाची गरज ओळखून त्यांना मदत […]

Read More

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांचा वाढदिवस रक्तदान शिबीर व वक्तृत्व स्पर्धेने साजरा…

कोपरगांव प्रतिनिधी: राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे कीर्तिमान स्थापित केलेल्या संजीवनी ग्रुप इन्स्टिटयूट संचलित संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज, फार्मसी, पॉलीटेक्निक, एमबीए, आदी संस्थांचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्ताने संजीवनी शैक्षणिक संकुलाच्या मुख्यालयात आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, तर संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने संजीवनी शैक्षणिक संकुलातील सर्व शाळा व […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानचा ‘मोफत फिरता दवाखाना’ गोरगरीबांना वरदान; पोहेगाव येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

कोपरगाव प्रतिनिधी:- माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्मरणार्थ संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून ‘मोफत फिरता दवाखाना’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना शहरात महागड्या रुग्णालयात जाऊन औषधोपचार घेणे परवडत नसल्याने हा ‘मोफत फिरता दवाखाना’ त्यांच्यासाठी वरदान ठरला आहे. या स्तुत्य व […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना २०२३ -२४ गळीत हंगामासाठी सज्ज…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४ या ६९ व्या गळीत हंगामाची तयारी करण्याच्या दृष्टीने मिल रोलर पूजन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक शिवाजीराव घुले यांच्या हस्ते सोमवार (दि.१८) रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.कारखान्याच्या ६८ व्या गळीत हंगामाची […]

Read More