मराठा समाज बांधवांचे उपोषण पालकमंत्री ना.विखे पाटील आणि मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या उपस्थितीत सुटले…

कोपरगाव प्रतिनिधी:-मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील ५ दिवसांपासून कोपरगाव येथे आमरण उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे मराठा समाजाच्या शिष्टमंडळासह जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून त्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी परमपूज्य श्री. रमेशगिरीजी महाराज व मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या हस्ते माजी […]

Read More

घारी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काळे गटाच्या सौ.ठकुबाई काटकर बिनविरोध…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील घारी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रामदास जाधव यांनी रोटेशन पद्धतीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक अधिकारी पोहेगावचे मंडलाधिकारी प्रताप कळसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली असून सरपंच पदासाठी आ. आशुतोष काळे गटाच्या सौ. ठकुबाई रामकिसन काटकर यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी प्रताप कळसे यांनी सौ. ठकुबाई […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या हस्तेपद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्था मयत कर्जदाराच्या वारसास ३.६०लाखाचा धनादेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्जदार यशवंत बापू हाळनोर यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांना विमा कंपनीकडून मिळालेला ३.६० लाखाच्या नुकसान भरपाईचा धनादेश नुकताच कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्या वारस पत्नी श्रीमती अलका यशवंत हाळनोर यांना देण्यात […]

Read More

आ. आशुतोष काळे पालक मंत्र्यांच्या भेटीतून मराठा समाज बांधवांचे उपोषण सुटले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सोमवार (दि. ११) पासून कोपरगाव येथे मराठा समाज बांधवांनी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरु केलेल्या आमरण उपोषणाची ताडीने दखल घ्या अशी विनंती आ. आशुतोष काळे यांनी पालक मंत्र्यांना केली होती. त्या विनंतीवरून शुक्रवार (दि.१५) रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपोषणकर्त्या मराठा समाज बांधवांशी झालेल्या […]

Read More

पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व आ. आशुतोष काळेंच्या यशस्वी मध्यस्थी, मातंग समाजाचे उपोषण मागे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरु असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व आ. आशुतोष काळे यांच्या यशस्वी मध्यस्थीने शुक्रवार (दि.१५) रोजी मागे घेण्यात येवून उपोषणकर्ते फकिर चंदनशिव यांनी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेवून आपले […]

Read More

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने टाकळी येथे सोयाबीन बियाणे, खते वाटप:- मा.सभापती सुनिल देवकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने मौजे टाकळी येथे राज्य पुरस्कृत सोयाबीन प्रकल्प 100 हेक्टर राबविण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत 55 क्विंटल फुले संगम जातीचे प्रमाणित बियाणे वितरित केले गेले असून प्रकल्पांतर्गत विविध प्रकारच्या निविष्ठा औषधी खते देखील वाटप केली जात आहेत यात नॅनो युरिया व डीएपी १८:४६:०० या खतांची द वाटप करण्यात आलेली असून […]

Read More

बिपीनदादा कोल्हे यांच्या शिष्टाईला यश; फकिरा चंदनशिव यांच्या उपोषणाला यश येण्याचा मार्ग मोकळा….

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय अनावरण त्वरित करावे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम तातडीने चालू करावे, या मागण्यांसाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष फकिरा चंदनशिव यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी आज भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. बिपीनदादा कोल्हे […]

Read More

अनंतनागमधील दहशतवादी हल्ल्यातील शहीद भारतीय जवानांना संजीवनी उद्योग समुहातर्फे श्रद्धांजली, भ्याड हल्ल्याची पाकिस्तानला जबर किंमत मोजावी लागणार:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात कोकरनाग येथे ‘लष्कर-ए-तोयबा’ या पाक पुरस्कृत अतिरेकी संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलातील तीन अधिकारी व एका जवानासह चार जण शहीद झाले आहेत. या भ्याड हल्ल्याचा संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलमध्ये जवाहरलाल नेहरू विभागीय हॉकी स्पर्धा सुरु…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हा क्रीडा संचालनालय, अहमदनगर व गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या प्रशस्त हॉकी मैदानावर (दि. १५) रोजी शुभारंभ झाला. शाळेचे प्राचार्य नुर शेख यांनी स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडू व प्रशिक्षकांना शालेय व्यवस्थापन व गौतम परिवारातर्फे उत्कृष्ट खेळासाठी शुभेच्छा दिल्या. […]

Read More

कोपरगाव मतदार संघातील १.३५ कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील १.३५ कोटीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव मतदार संघातील अनेक देवस्थानांच्या ठिकाणी वर्षभर भाविकांची मांदियाळी असते. परंतु या देवस्थानांचा अपेक्षित विकास झाला नसल्यामुळे भाविकांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा मिळत नव्हत्या. त्याबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून मतदार संघातील अनेक […]

Read More