वारीत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा, रामेश्वर विद्यालयात शालेय विध्यार्थ्यांना योगाचे धडे…
कोपरगाव प्रतिनिधी:- आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून रोजी श्री रामेश्वर विद्यालय वारी येथे भारतीय योग संस्थान दिल्ली संचलित वारी केंद्रांचे योगा शिक्षक वाल्मिक कर्डीलेसर व इतर मार्गदर्शकांच्या उपस्थितीत योगाभ्यास करत साजरा करण्यात आला.यावेळी योगासने प्राणायाम, ध्यान करत विध्यार्थी,शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी योगा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला. रयत शिक्षण संस्थेचे श्री रामेश्वर विद्यालय वारी […]
Read More