जगण्यासाठी संपत्ती, पैसा महत्वाचा असला तरी जिवाभावाची नाती जपता आली पाहिजे:- गणेश शिंदे…
कोपरगांव प्रतिनिधी:-डोळ्यात प्रेम आणि हृदयात वात्सल्य असल्याशिवाय माणूस म्हणून आपल्याला जगता येणार नाही, जगण्यासाठी आज पैसा महत्वाचा असला तरी, जिवाभावाची नाती जपता आली नाही तर तुमच्या जगण्याला अर्थच उरत नाही म्हणून आधी नाती जपायला शिका असे उद्गार प्रसिध्द व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात काढले. गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध […]
Read More