कृषि विद्यापीठातील कास्ट प्रकल्पाला वसंतराव नाईक पुरस्कार जाहीर…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे जागतीक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहकार्यातून हवामान अद्ययावत व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्र (कास्ट) हा प्रकल्प सन 2018-2023 या कालावधीत राबविण्यात आला. या प्रकल्पाला या वर्षासाठीचा उल्लेखनीय कृषि योगदान पुरस्कार मुंबई येथील वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास […]
Read More