कोपरगाव तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर, तालुका क्रीडा समिती कोपरगाव आणि संजीवनी सैनिकी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका पावसाळी शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा संजीवनी सैनिकी विद्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या .तालुक्यातील विविध माध्यमांच्या शाळांमधून 14, 17 आणि 19 वर्षातील मुलांचे 68 संघ व 37 मुलींची संघ असे एकूण 105 संघ तालुक्यातून सहभागी झालेले होते. […]
Read More