“एस.एस.जी.एम.महाविद्यालय हे एक ज्ञानमंदिर आहे” :- मा. श्री.महेंद्रकुमार काले…
कोपरगाव प्रतिनिधी :- “मी रयत शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. महाविद्यालयाची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ ही अभिमानाची गोष्ट आहे. शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वपूर्ण घटक असतात. शिक्षकांचे व्यक्तिमत्व जेवढे प्रभावी परिणामकारक तेवढे विद्यार्थी ज्ञानसमृद्ध होत असतात. ही परंपरा या महाविद्यालयाची आहे. एस.एस.जी.एम.महाविद्यालय हे एक ज्ञानमंदिर आहे.या महाविद्यालयाला NAAC समितीची A++ ग्रेड मिळाली, […]
Read More