राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावतीने आमदार मा. प्राजक्तदादा तनपुरे यांना “उत्कृष्ट संसदपटू ” पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार संपन्न…
कोपरगाव प्रतिनीधी:-महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. प्राजक्त दादा तनपुरे यांना विधानसभेतील उत्कृष्ट भाषणा साठी दिला जाणारा “उत्कृष्ट संसदपटू ” पुरस्कार मिळाल्या बद्दल सत्कार करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. संदीपजी वर्पे,समवेत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी बापूसाहेब रांधवणे, ऍड. रमेश […]
Read More