आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोळ नदीवरील बंधारे भरले पूर्व भागातील अनेक गावांची पाण्याची अडचण झाली दूर,नागरिकांनी मानले आ.आशुतोष काळेंचे आभार…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातील भोजडे, गोधेगाव, लौकी, वारी, घोयेगाव व परिसरातील शेतीला लाभदायक ठरणाऱ्या कोळ नदीवरील साखळी बंधाऱ्यांना आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून गोदावरी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येवून सावळगाव, शिरसगाव, गोधेगाव, घोयेगाव, लौकी, भोजडे आदी गावातील बंधारे पूर्ण क्षमतेने भरली असून लवकरच वारीचा बंधारा देखील भरणार आहे. आ.आशुतोष काळे यांनी […]
Read More