कृषि अभियांत्रिकी विषयातील विविध संधीचा फायदा घेऊन आपले करिअर घडवावे:- कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांना विविध क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्यांनी यासाठी अधिक जागृत राहून अभियांत्रिकीच्या विषयांबरोबरच विविध संधीचा फायदा घेऊन विविध क्षेत्रांमध्ये करिअर घडवावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान […]
Read More