युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची संजीवनी नोकरी महोत्सवाची घोषणा…
महोत्सवातून लवकरच हजारो तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी…कोपरगाव प्रतिनिधी:-अलीकडे वाढत्या बेरोजगारीची समस्या कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.कोपरगाव मतदारसंघांत शिक्षण असून नोकरी मिळत नसल्याने नैराश्य,व्यसनाधिनता, गुन्हेगारी,आत्महत्या आणि आर्थिक अस्थिरता समोर येत आहे.या समस्येचे महत्व समजून घेत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दहा हजार युवक युवतींना एका छताखाली थेट रोजगार मिळवून देण्यासाठी संजीवनी रोजगार […]
Read More