कापूस, सोयाबीन अनुदानापोटी १५.६२ कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महायुती शासनाने २०२३ च्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादन घेतलं होत त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर १५.६२ कोटीच्या अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.२०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन व कापसाला […]
Read More