काळे गटात माझा फसवून पक्षप्रवेश:- सलीम पठाण…
कोपरगाव प्रतिनिधी:-वैद्यकीय कामानिमित्त आ. आशुतोष काळे यांच्या कार्यालयात जाण्याचा प्रसंग आला.त्यावेळी माझ्या गळ्यात मफलर टाकून माझा प्रवेश झाल्याचे फोटो काढून वायरल करण्यात आले.प्रत्यक्षात मी कोल्हे कुटुंबाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.संपूर्ण कोपरगाव शहराला एसपी नावाने माझा परिचय आहे. जर वैद्यकीय कामानिमित्त एखादा माणूस कार्यालयात आला तर त्यानंतर त्याचा असा प्रवेश करून घेणे हे चुकीचे आहे.मी कोल्हे गटातच […]
Read More