भविष्य निर्वाह निधी संदर्भात उत्कृष्ट काम करणारे महात्मा फुले कृषि विद्यापीठ भविष्यात एक रोल मॉडेल बनेल:- कुलसचिव श्री. अरुण आनंदकर…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कंत्राटी मजुरांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत येणार्या सर्व प्रकारच्या अडचणींवर मार्ग काढण्यात येईल. भविष्यात या कंत्राटी मजुरांच्या भविष्य निर्वाह निधी संदर्भात सर्व त्रुटी दूर करण्यात येतील. असे काम करणारे महात्मा फुले कृषि विद्यापीठ कंत्राटी कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत उत्कृष्ट काम करणारे एक रोल मॉडेल बनेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि […]
Read More