मतदार जनजागृतीसाठी ‘स्वीप चॅम्पियन’ पुरस्कार देण्यात येणार , व्यक्ती ,संस्था शाळा – महाविद्यालये यांना प्रस्ताव पाठवण्यासाठी आवाहन…
कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):- जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी ‘स्वीप चॅम्पियन’ पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असून व्यक्ती, संस्था, विविध कार्यालये, शाळा, महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन जिल्हा स्वीप समितीच्यावतीने करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सक्षम मतदार, दिव्यांग मतदार, वंचित महिला घटक […]
Read More