आ.आशुतोष काळेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत केला उमेदवारी अर्ज दाखल ,,मोठ्या मताधिक्याने निवडून येणार :-आ. आशुतोष काळे…
आ.आशुतोष काळेंचा विजय निश्चीत:- अभिनेते सयाजी शिंदे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- शुक्रवार (दि.२५) रोजी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा कडून (अजितदादा पवार गट) आपला उमेदवारी अर्ज दाखल करतांना जोरदार शक्तीप्रदर्शन केले असून मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.२०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आ.आशुतोष काळे यांची उमेदवारी निवडणूकीच्या अगोदरच जाहीर […]
Read More