संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ११ अभियंत्यांची लेक्ट्रिक्स ईव्ही मध्ये नोकऱ्यांसाठी निवड:- श्री अमित कोल्हे…
चालु शैक्षणिक वर्षाची दमदार सुरूवात…कोपरगांव प्रतिनिधी :-संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या प्रयत्नाने लेक्ट्रिक्स इलेक्ट्रिकल व्हेईकल या वाहन उद्योगातील आघाडीच्या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत काही दिवसांपुर्वी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. यात या कंपनीने ११ नवोदित अभियंत्यांची आकर्षक पगारावर निवड केली आहे. संजीवनी इंजिनिअंरीग कॉलेजला […]
Read More