कानकुब्जी जिलेबी कॉर्नर यांच्या परंपरेचा गोड वारसा ; जिलेबीच्या गोड वळणांमध्ये साठलेल्या आठवणी:- गोरे सर…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिलेबी गोड वळणांमध्ये साठलेल्या आठवणी…जिलेबी म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही…ती आहे आयुष्याच्या वळणांची गोड कहाणी.एखादा क्षण असा उगवतो,की तो दिवस साधा राहत नाही…तो मनाच्या कप्प्यात अलगद घर करून बसतो.एखादी व्यक्ती , एखादी प्रवृत्ती , एखादं दृश्यमनावर कोरलं जातं…आणि तिथून सुरू होतं चिंतन…हळूहळू त्या चिंतनाला आकार येतो,भावनांना शब्द सापडतात,आणि शब्दांना एक ललित कलाकृतीचा चेहरा…सेवानिवृत्तीनंतर मिळालेलं […]

Read More

दामूशेठ गुजराथी यांचे काळाच्या कुपीत जपलेलं आरोग्यधन:- गोरे सर….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावच्या मातीला एक वेगळीच ओल आहे…इतिहासाची, श्रद्धेची आणि परंपरेची .त्या ओलाव्यातच रुजलेलं एक अमूल्य रोपटं म्हणजेदामूशेठ गुजराथी यांचे आयुर्वेदिक काष्ट-औषधी दुकान.सुमारे १२५ वर्षांपूर्वी, जेव्हा कोपरगावचं अस्तित्वबिरोबा मंदिरापर्यंतच सीमित होतं…आणि त्या काळात साईबाबा यांचासुगंध वातावरणात दरवळत होता,तेव्हा दामोधरदास विठ्ठलदास गुजराथी यांनीआरोग्यसेवेचा हा दीप प्रज्वलित केला.हिंदीत ज्याला “ पनसारी की दुकान” म्हणतात,ते हे दुकान केवळ व्यापारी […]

Read More

काका कोयटे अध्यक्ष पदी तर अजित लोहाडे व सुधीर डागा यांची कार्याध्यक्ष पदी फेर निवड ; भन्साळी व कातकडे यांची उपाध्यक्ष पदी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील छोटे-मोठ्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असून व्यापार वृद्धी आणि बाजारपेठेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. शहराची बाजारपेठ अधिक सक्षम करण्यासाठी महासंघाकडून सातत्याने ठोस पावले उचलली जात आहेत.नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची फेर निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे अध्यक्ष पदी […]

Read More

नगराध्यक्ष पराग संधान ॲक्शन मोडवर,विकास कामात गुणवत्तेत तडजोड होणार नाही…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील कर्मवीरनगर भागामध्ये अंतर्गत रस्त्यांचे प्रलंबित कामे सुरू करण्यात आली आहे त्याची पाहणी नगराध्यक्ष पराग संधान यांनी पदाधिकारी व नागरिकांसमवेत जाऊन केली आहे. कोपरगाव शहराला जोडणारा त्रिशंकू भाग पूर्वी कोपरगाव नगर परिषदेच्या अंतर्गत येत नव्हता त्यासाठी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी पाठपुरावा करून या भागाला शहरात जोडण्याचे काम केले. कुठलाही हद्दवाढ भाग शहरात […]

Read More

श्रीरामनवमी निमित्त कोपरगावच्या पालखी मार्गावर २५ हजारहून अधिक भाविकांना मसाला ताकाचे वाटप; संजीवनी युवा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीराम नवमीच्या निमित्ताने कोपरगाव शहरातील पालखी मार्गावरून श्रीक्षेत्र शिर्डीकडे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या श्रद्धाळू भाविकांना युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार (दि.२६) रोजी तब्बल २५ हजारहून अधिक भाविकांना थंडगार मसाला ताकाचे वाटप करण्यात आले.युवानेते विवेकभैय्या कोल्हे व सौ. रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते प्रभू श्रीराम तसेच श्री साईबाबांचे पालखी पूजन […]

Read More

शर्त भंग प्रकरणात शासनाच्या निर्णयाचे आभार,नागरिकांना दिलासा :- पराग संधान…

कोपरगाव प्रतिनिधी:-महसूल विभागाच्या कामकाजात गती आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जमिनीच्या अटींचे (शर्तभंग) किरकोळ उल्लंघन नियमित करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सुमारे ९० टक्के प्रकरणे स्थानिक पातळीवरच निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी नागरिकांना शासनाच्या कार्यालयीन प्रक्रियेत होणारा विलंब कमी […]

Read More

व्यापारी महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे आ. आशुतोष काळेंनी केले अभिनंदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:-कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये अनुभवी व अभ्यासू नेतृत्वाची निवड करण्यात आली आहे. महासंघाच्या अध्यक्षपदी ओमप्रकाश (काका) कोयटे, कार्याध्यक्षपदी अजित लोहाडे व सुधीर डागा, तर उपाध्यक्षपदी संजय भन्साळी आणि एस.जे.एस हॉस्पिटलचे चांगदेव कातकडे यांची निवड झाली आहे. या नूतन कार्यकारणीसह निवड झालेल्या सर्व सदस्यांचे आमदार आशुतोष […]

Read More

मुस्लीम बांधवांचा इज्तेमा सुरेगावला होणार इज्तेमाच्या मंडप उभारणीचा मा.आ.अशोकराव काळेंच्या हस्ते प्रारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव,कोळपेवाडी, शहाजापूर, वेळापूर, कोळगाव-थडी आदी गावातील व परिसरातील मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार कोपरगाव-राहाता तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात येणारा इज्तेमा हा सुरेगाव-शहाजापूर परीसरात होणार आहे. या इज्तेमाच्या मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते गुरुवार (दि.२६) रोजी मोठ्या उत्साहात संपन्न […]

Read More

कोपरगावात शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून लस्सी व मसाला ताक वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव नगरीत श्रीरामनवमीच्या पावन पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरगाव ते शिर्डी साईगाव पालखी सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. साईनामाच्या गजरात, ‘जय साईराम’ आणि ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. हजारो साईभक्त निःस्वार्थ भावनेने, पायी चालत साईबाबांच्या पवित्र दर्शनासाठी मार्गस्थ झाले होते.या भक्तिमय वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने […]

Read More

आ. आशुतोष काळेंची विकासाशी बांधिलकी :- संदीप कपिले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव शहराच्या नागरिकांना रस्ते, पाणी आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी महायुती शासनाकडे पाठपुरावा करून भरघोस निधी दिला असून शहरातील प्रभाग क्र. १ मधील कर्मवीरनगर भागातील अंतर्गत रस्त्यांसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आ.आशुतोष काळे यांच्या विकासदृष्टीतून कोपरगाव शहराचे मुलभूत प्रश्न सुटले असून सर्वांगीण झाला आहे. […]

Read More