शिवसेना (उबाठा) गटाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव ठाकरे व कोल्हे गटाचे राजेंद्र गीते राष्ट्रवादीत…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाचा केलेला विकास इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांना देखील भावला आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांचे देखील राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षात जोरात इनकमिंग सुरु आहे. हि इनकमिंग नियमितपणे सुरूच असून आ.आशुतोष काळेंच्या वाढदिवशी कोपरगाव तालुक्यातील शिवसेनेच्या (उबाठा गट) तालुकाध्यक्षाणे आपल्या पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.मागील […]
Read More