पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेने सभासदांचा आणि ठेवीदार व ग्राहकांचा विश्वास संपादन केला:- आ. आशुतोष काळे…
३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न, सभासदांना याहीवर्षी १५% लाभांश…कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सहकारी संस्था म्हणजे केवळ आर्थिक व्यवहाराचे केंद्र नव्हे, तर समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि नैतिक उन्नतीचे माध्यम आहे. सहकारी संस्था खऱ्या अर्थाने सभासदांच्या विश्वासावर उभ्या असतात. त्यामुळे संस्था सक्षम आणि यशस्वी व्हायच्या असतील, तर त्या काटकसरीने, पारदर्शकतेने व शिस्तबद्ध पद्धतीने चालवाव्या लागतात तरच […]
Read More