वारीत टेके पाटील ट्रस्टच्यावतीने वृक्ष लागवड ,पर्यावरण संवर्धन ; गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचा सहभाग…
कोपरगाव प्रतिनिधी: तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, व गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वारी येथे नुकतीच एक वटवृक्ष व दहा बांबू वृक्षांची लागवड करण्यात आली.याप्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, उप कृषी अधिकारी सुनील गावित, मंडळ कृषी अधिकारी अपूर्वा वामन, वारीच्या […]
Read More