जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा — भोजडे येथे जातीचे दाखले वाटप व रक्षाबंधन साजरे…
कोपरगाव प्रतिनिधीभोजडे येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. वीर बिरसा मुंडा यांचे पूजन करून मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या तसेच आदिवासी बंधूंना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आपण मोठ्या आनंदात साजरा करत आहोत, तसेच मला आपण निमंत्रित केले याबद्दल मी आदिवासी बंधू-भगिनी तसेच […]
Read More