
कोपरगाव प्रतिनिधी:-
प. पु गंगागिरी महाराज यांच्या 178 व्या देवगाव शनी येथे काल्याच्या कीर्तनातुन चालत असतांना अचानकपणे या गरीब अनोळखी भक्ताने स्वतःच्या पायात चप्पल नसतांना आपल्या पिशवीतून शाल नारळ अगदी आपुलकीने देऊन माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांचा सत्कार केला ,यावेळी स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या की, भाऊ म्हणून आस्थेने दिलेली ती भेट मी अगदी भारावून गेले.
शब्दांकन
नारायणशेठ अग्रवाल
