आत्मा मालिक ध्यानपीठात २१ नोव्हेंबरला महानुष्ठाण सप्तमाह आत्मसाधानाचे आयोजन:- संत निजानंद महाराज…

कोपरगाव प्रतिनिधी:- परमपुजनीय सदगुरु माऊलींच्या आदेशानुसार संपूर्ण विश्वात्मक कार्यासाठी महानुष्ठान देण्यात आलेले आहे. आत्मस्वरुपाच्या असिम कृपेने प्राप्त झालेली ही शाश्वत मुक्तीची साधना करण्याचा हा महायोग समस्त जीवांसाठी महा पर्वणी आहे. कोकमठाण आश्रम मध्ये साधना आज कार्तिक पोर्णिमेपासुन सुरु झालेली आहे. सदर आत्मसाधना ही संपूर्ण विश्वात्मक कार्यातील तमाम जीवांसाठी आहे म्हणूनच रविवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी […]

Read More

डाँ. गी पॉतव्हीन हॉस्पीटल मध्ये मोफत स्रिरोग शिबीरात महिलांची तपासनी करतांना डाँ. स्वप्नील माने, समावेत डाँ धनश्री धनवटे, मुरलीधर थोरात, संजय जोगदंड हे उपस्थित:- पत्रकार किरण नाईक…

कोपरगाव प्रतिनिधी (पुणतांबे):- येथील जनहीत ग्रामिण विकास संश्थेचे डाँ, गी पाँतव्हीन. हाँस्पीटल मध्ये पार पडलेल्या मोफत स्रिरोग तपासनी शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबीरात 173 महीलांनी तपासनि करुन औषधऊपचार घेतले.शासन आरोग्य विभाग नोंदनीक्रुत हास्पीटल या भागात सुरु झाले आहे. या दवाखान्यात नुकतेच महीला स्रिरोगाबाबत शिबीर पार पडले, सरपंच डाँ धनंजय धनवटे, यांच्या उपस्थीतीत स्रिरोग तज्ञ […]

Read More

पुणतांबे येथे कार्तिक पौर्णिमा व क्रुतिका नक्षत्र पर्वकाळ साधत ४० हजार भाविकांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले:- पत्रकार किरण नाईक…

कोपरगाव प्रतिनिधी (पुणतांबे):- कार्तीक पोर्णीमा व कृत्तीका नक्षत्र पर्वकाळ साधुन सुमारे चाळीस हजार भाविकांनी आज कार्तीक स्वामींचे दर्शन घेतले. गोदावरी नदीला पाणी होते. त्यामुळे गंगास्नांचा लाभ दुरवरुन आलेल्या भाविकांनी घेतला. महीलांनी अहील्याबाई घाटावर त्रिपुराच्या वाती जाळल्या. यावर्षी कृत्तीका नक्षत्राचा पर्वकाळ दोन दिवस होता. त्यामुळे गुरुवार शुक्रवार दोन दिवस मंदीर गर्दीने गजबजले होते. कार्तीक पोर्णीमा व […]

Read More

आ.आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राहाता भाजप नगरसेवक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश..!!

कोपरगाव / राहाता प्रतिनिधी :- राहाता तालुक्यातील भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत श्री.साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे राहाता तालुक्यात निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का बसला आहे.नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षाची निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु झाली असून आ.आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२० नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ६ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३०१४४ झाल्या असुन १५००९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४७७० आहे तर उपचार सुरू असलेले ११ आहे व मयत झालेले २२८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२० नोव्हेंबर २०२१ आज १ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १७५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुरचित्रवाणीवरुण घोषणा करताच पूणतांबा येथे शेतकऱ्यांचा फटाके फोडून जल्लोष:-पत्रकार किरण नाईक…

कोपरगाव प्रतिनिधी (पूणतांबा):- केंद्र सरकारने आज शेतकरी विरोधी तिन कायदे रद्द केले. पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी ही घोषना दुरचित्रवानीवरुन प्रसिद्ध करताच शेतक-यांनी आनंद ऊत्सव साजरा केला.शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या दोन वर्षापुर्वी पुणतांब्यातुन शेतकरी संपाला सुरुवात झाली होती. याच गावात आज शेतकरी एकत्र आले. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या शेतकरी पुतळ्याला त्यांनी हार घालुन विजयाच्या घोषना दिल्या. फटाके फोडले. […]

Read More

कोपरगाव शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेला निधी कमी पडू देणार नाही:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या विकासासाठी १२ कोटीचा निधी दिला असून त्या निधीच्या माध्यामातून कोपरगाव शहरातील महत्वाच्या रस्त्यांसह प्रत्येक प्रभागाची विकासकामे होणार आहेत. भविष्यात देखील कोपरगाव शहराच्या विकासासाठी कोपरगाव नगरपरिषदेला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले. फोटो […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१९ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ९ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२९७५९ झाल्या असुन १५००३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४७६९ आहे तर उपचार सुरू असलेले ६ आहे व मयत झालेले २२८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१९ नोव्हेंबर २०२१ आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १४६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोल्हेंचे अस्तित्व संपवायला निघालेल्यांची लायकी काय:-सिध्दार्थ साठे…

कोपरगांव प्रतिनिधी:-विरोधकांच्या तोंडी कोल्हेंचे अस्तित्व संपल्याची भाषा शोभत नाही आणि त्यांची लायकी देखील नाही असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ साठे यांनी केले.त्यांनी पुढे म्हटले आहे की, कोल्हे घराण्याबददल बाळबुध्दींने आरोप करणाऱ्यांचे चारित्र किती शुद्ध आहे. माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी शहराच्या बिकट झालेल्या पाणी प्रश्नाची सोडवणुक करण्यांसाठी पालिकेची सांपत्तीक स्थिती चांगली नसतांनाही येसगांव […]

Read More

भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी घेतले कार्तिक स्वामींचे दर्शन..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व सौ. कलावतीताई नितीनदादा कोल्हे यांनी कार्तिकी पौर्णिमेनिमीत्त कोपरगांव विधानसभा मतदार संघातील श्रीक्षेत्र पुणतांबा येथील कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.प्रारंभी श्री. सुधाकर जाधव, संभाजी गमे व पुणतांबा ग्रामस्थांनी सौ. स्नेहलता कोल्हे यांचे स्वागत केले. याप्रसंगी अतुल कुलकर्णी, चंद्रकांत वाटेकर, देविदास डोखे, रामभाउ डोखे, कार्तिक स्वामी भक्त मंडळ, श्रीराम […]

Read More