पुणतांब्यात मंगळवारी पहाटे सुमारे पाऊनतास पावसाच्या सरी कोसळल्या. विज पुरवठा खंडीत….

(पुणतांबे प्रतिनिधी किरण नाईक):- मंगळवारी,ता.22. पहाटे पाऊस झाल्याने शेतक-यांची धांदल ऊडाली. पाऊस सुरु होताच विज पुरवठा विज पुरवठा खंडीत झाला. सुमारे सहा तासानंतर विज पुरवठा पुर्वरत झाला. या पावसाचा फायदा रब्बी हरभरा. पिकाला होणार आहे. पावसाने ऊस तोडी बंद झाल्या. अवेळी पाऊस पडत असल्याने शेतक-यांचे शेतीचे नियोजन कोलमलडले जात असल्याने शेतकरी अडचनित सापडत आहेत.मंगळवारी पहाटे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२३ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३१२७२ झाल्या असुन १५०३१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४७९३ आहे तर उपचार सुरू असलेले १० आहे व मयत झालेले २२८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२३ ऑक्टोबर २०२१ आज १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १९९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

वारीच्या समस्या सोडवण्या साठी खासदार लोखंडे यांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:- शिर्डी लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांची वारी-कान्हेगावच्या समस्या सोडवण्यासाठी विनंती करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिशभाऊ कानडे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन निवेदन दिले वारीगाव तालुक्यातील पुर्व भागातील मोठे गाव असुन येथील कान्हेगाव रेल्वे स्टेशन थांबा रेल्वे प्रशासनाने अचानक बंद केल्याने ते पुर्ववत चालु करण्यात यावे व पुर्वीपासुन थांबणाऱ्या […]

Read More

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गोदावरी कालवे पाटपाण्यांसह सल्लागार समितीचा खेळखंडोबा, रब्बी पिकांची राखरांगोळी:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-चालू हंगामात पर्जन्यमान चांगले झाले, दारणा गंगापूर व अन्य धरणे शंभर टक्के भरली पण लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गोदावरी कालवे लाभधारक शेतकरी हक्काच्या पाटपाण्यांच्या रब्बी आर्वतनापासून वंचित राहिला आहे. कालवा सल्लागार समितीची साधी बैठकही ते घेवु शकत नाही हे दुदैव असून नाशिक पाटबंधारे खात्याच्या ढीसाळ कारभारावर महाविकास आघाडी शासनाचा व आमदारांचा वचक राहिला नाही, रब्बी पिक […]

Read More

रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करून गुणवत्तेची काळजी घ्यावी:-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यात विविध विकासकामे देण्यात आली आहे. मात्र अनेक ठेकेदारांकडून हि विकासकामे वेळेत पूर्ण होत नाही.त्यामुळे ज्या ठेकेदारांनी पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे घेतली आहेत. ती विकासकामे वेळेत गुणवत्तेची काळजी घेऊन लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी ठेकेदारांना दिल्या आहे.पंचायत समिती कोपरगाव […]

Read More

भूमिगत गटारीचे प्रस्ताव कामाला गती द्या आ.आशुतोष काळेंच्या कोपरगाव नगरपरिषदेला सूचना…

कोपरगावकोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील सर्वच विकास कामांबरोबर नागरिकांचे आरोग्य देखील महत्वाचे आहे. त्यामुळे कोपरगाव शहरासह हद्दवाढ झालेल्या भागात भूमिगत गटारीचे प्रस्ताव तयार करण्याच्या कामाला गती द्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोपरगाव येथे आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीसाठी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, मुख्याधिकारी शांताराम […]

Read More

समृद्धीच्या प्रकल्पबाधित व परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवा:-आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यात सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे अनेक प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक रस्ते खराब झाल्यामुळे दळणवळणासाठी अडचणी येत आहे. याकडे समृद्धी महामार्ग व्यवस्थापनाने गांभीर्याने लक्ष घालून प्रकल्प बाधित व परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी समृद्धी महामार्गाच्या काम करीत असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी व […]

Read More

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे काम दर्जेदार व्हावे:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगर पालिकेच्या लोक शाहीर अण्णा भाऊ साठे नाट्य गृहाची दयनीय अवस्था झाली होती मागील काही दिवसांपूर्वी या नाट्य गृहाच्या दुरुस्तीच्या कामाचे उदघाटन झाले मात्र हे काम दर्जेदार व्हावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, कोपरगाव शहर व तालुक्याला कला […]

Read More

२१ नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी व आनंदऋषीजी नेत्रालय (अहमदनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी चे आयोजन करण्यात आले होते…

कोपरगाव प्रतिनिधी:- रविवार दि.२१/११/२१ रोजी वंचित बहुजन आघाडी व आनंदऋषीजी नेत्रालय (अहमदनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व अल्पदारात मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते बाजीराव रनशूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्याच प्रमाणे वंचित चे नेते शरद खरात यांनी प्रास्ताविक करताना आपल्या भाषणात […]

Read More

वर्षानुवर्षांपासूनचा वारी-कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न सोडविणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारी-कान्हेगाव ग्रामस्थांची मागणी असलेली वारी- कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजना मागील काही वर्षापासून प्रलंबित असून अनेक वेळा परत गेलेल्या या वारी- कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजनेचा वर्षानुवर्षांपासूनचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

Read More