संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांची रेनाटा व पोराईटमध्ये निवड:-श्री अमित कोल्हे…

मेकॅनिकल इंजिनिअर्सची आकर्षक पगारावर निवड…कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधिल मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम सत्रातील विध्यार्थ्यांची रेनाटा प्रिसिझन काम्पोनंटस् प्रा. लि. व पोराईट इंडिया प्रा. लि. या नामांकित कंपन्यांनी मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखतींचा निकाल दोनही कंपन्यांनी जाहिर केला असुन यात मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या आठ विध्यार्थ्यांची आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड […]

Read More

रस्त्यावर फिरणाऱ्या गाईंच्या निर्लज्ज मालकांनी गाई-वासरे स्वतःच्या घरीच बांधुन ठेवावीत; रहदारीला अडथळा होतो, अपघात होतात याचे भान ठेवावे :- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषदेच्या मनाई येथील स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) मध्ये नियमितपणे दररोज सरासरी 3 ते 5 म्हैसवर्गीय जनावरे कापली जातात. कोणत्या दिवशी कुणी व किती जनावरे कापली याची नोंदणीही नगरपरिषदेच्या रजिस्टर ला केली जाते. मी स्वतः आज संजयनगर, बैल बाजार रोड भागात जाऊन कसाई व्यावसायिकांची मिटिंग घेतली. त्या भागात गोवंशहत्या पुर्णपणे बंद आहे हेही बघितले. मागील […]

Read More

संविधानाने दिलेल्या हक्क अधिकाराची तरुणांमध्ये जनजागृती होणे गरजेचे :- रवींद्र जगताप…

कोपरगाव प्रतिनिधी :- देशभक्ती सेवा मंचच्या वतिने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.या संविधाना निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेले हक्क अधिकार आणि राजकारण त्याच बरोबर भारतीय व्यवस्था आणि तरूणांनी वाढती गुन्हेगारी या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले तसेच कोपरगाव ग्रामीण पोलीस […]

Read More

शिर्डीच्या वैभवात मानाचा तुरा; साई निर्माण करिअर ॲकॅडमीतील विद्यार्थ्यांचा दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेत दबदबा,, ११ सुवर्ण पदक व २ रौप्य पदकांची कमाई:- विजूभाऊ कोते…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिर्डीच्या वैभवात मानाचा तुरा…साई निर्माण करिअर ॲकॅडमीतील विद्यार्थ्यांचा दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेत दबदबा..११ सुवर्ण पदक व २ रौप्य पदकांची कमाई Youth Game Federation of India-National competition (Delhi) sonipat hariyana साई निर्माण करिअर ॲकॅडमीतील विद्यार्थ्यांनी कमावलेली पदके..1) स्नेहल देवकर-गोळा फेक(सुवर्ण पदक)2) शुभांगी कापकर-400 मीटर (सुवर्ण पदक)3) राणी सावंत-100 मीटर(सुवर्ण पदक)4) वैभवी दणके-200 मीटर (सुवर्ण पदक)5) विजय […]

Read More

मराठी पत्रकार परिषदेच्या 3 डिसेंबर रोजी स्थापना दिनी पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावे; अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे आवाहन..!!

कोपरगाव प्रतिनिधी (पुणे):-3 डिसेंबर हा मराठी पत्रकार परिषदेचा स्थापना दिवस असून या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन राज्यातील सर्व जिल्हा व तालुका पत्रकार संघांनी डॉक्टरांच्या व आरोग्य विभागाच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिर घेऊन पत्रकारांची आरोग्य तपासणी करावी असे आवाहन अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केली आहे. मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी पुढे […]

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन…

कोपरगाव प्रतिनिधी (पुणे):-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. सावित्रीबाईंच्या येणाऱ्या जयंतीदिनी (३ जानेवारी) या पुतळ्याचे अनावरण होईल, अशा पद्धतीने सर्व काम पूर्ण करण्यात येणार आहे. आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, जेष्ठ विचारवंत प्रा. हरी […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२८ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ८ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ८ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३३६२० झाल्या असुन १५०६३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८२० आहे तर उपचार सुरू असलेले १४ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२८ नोव्हेंबर २०२१ आज ८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २०३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

निधी आणूनही बहुमताच्या जोरावर विकासकामांना विरोध हि परिस्थिती बदलण्यासाठी नगरपरिषदेची सत्ता द्या:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील दोन वर्षात कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत असतांना देखील कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी आणला. मात्र विकासाची मानसिकता नसल्यामुळे व श्रेय न मिळण्याच्या भीती पोटी विकास कामांना बहुमताच्या जोरावर विरोध केला जातो. त्यामुळे विकासाच्या बाबतीत कोपरगाव शहर मागे पडत चालले आहे. हि परिस्थिती बदलण्यासाठी येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत बहुमताने सत्ता द्या असे आवाहन आ. […]

Read More

छत्तीसगढचे ‘मुख्यमंत्री भूपेश बघेल’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने गौरव..!!

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे झाली मात्र अद्याप अनेकांना डायजेस्ट होत नाही; मंत्री छगन भुजबळ यांचा विरोधकांना टोला… ओबीसींचे राजकीय आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही:- मंत्री छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनीधी (पुणे,मुंबई, नाशिक):- माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सर्व प्रथम मंडल आयोग लागू करण्यात आला. त्यातून महाराष्ट्रात विविध क्षेत्रात ओबीसींचे […]

Read More

उड्डाण पुलाचा प्रश्न आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नांनी मार्गी अमावस्या पोर्णिमा पाहणाऱ्यांची श्रेय घेण्यासाठी धडपड:- रोहिदास होन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या सिन्नर-शिर्डी या एन.एच.-१६०या राष्ट्रीय महामार्गावर झगडे फाटा नजीक होणारा उड्डाण पूल आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून हा उड्डाण पूल कोपरगाव संगमनेर महामार्गावर घेण्याच्या सूचना केल्या अनेक पर्यायांची चाचपणी करून हा पूल कोपरगाव-संगमनेर महामार्गावर करण्याचे पार पडलेल्या बैठकीत त्यावेळी निश्चित करून झगडे फाट्यावर होणाऱ्या पुलाचा […]

Read More