
कोपरगाव प्रतिनिधी:-
मनसे चा दनका;
प्रशासनाचे मनसे आभार
दोन दिवसांपूर्वी साईबाबा कॉर्नर या ठिकाणी खुप मोठा खड्डा पडला असल्याने टँकर वाला खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी वरचा ताबा सुटुन शाळकरी मुलांच्या अंगावर जात असल्याचे मुलांच्या लक्षात आल्यामुळे सायकल सोडुन पळाल्या मुळे मुलाचे प्राण बचावले


हिंदु सम्राट संघटना संस्थापक
निलेश ( बापु ) काकडे
मनसे उपशहराध्यक्ष अनिल गाडे
यांना संपूर्ण विषय समजल्यावर मनसेच्या वतीने संपूर्ण प्रशासनाला विनंती करण्यात आली होती , कि सदर खड्डा लवकरात लवकर बजवावा
अन्यथा मनसे स्टाईल ने खड्ंडा बुजविण्यात येईल
या अनुषंगाने प्रशासनाने तो खड्डा बुजविण्याचे कामाला सुरूवात केली आहे.
प्रशासनाने मनसेच्या बातमी ची दोनचं दिवसांत दखल घेउन पुढील अपघात होण्याचे टाळल्या बद्दल सर्व प्रशासनाचे मनसे आभार…
