
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना लसीकरण मोहीम….
कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना..
ग्रामसेवक मंडळी…
तलाठी.. कृषी सहायक..
सर्व corona प्रतिबंधक समिती सदस्य…..
आपल्या गावातील सर्व नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री प्रत्येक ग्राम पंचायत ने करायची आहे..
घर नंबर निहाय तपासणी मोहीम सुरू करा.. 15 वर्षांवरील सर्वांची यादी तयार करा..
लस न घेतलेल्या व्यक्तींना कोपरगाव तालुक्या मध्ये प्रवेश नाही..
No vaccine
No entry
मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशान्वये लसीचा किमान एक डोस घेतला असला पाहिजे..
सर्व आस्थापना यांनी
आपण आपले तसेच आपल्याकडे कार्यरत कर्मचारी यांचे प्रमाणपत्र 9013151515 या whatsapp नंबर वरून download करून घ्या..
ज्यांचे दोन्ही डोस झाले आहेत असेच कर्मचारी आपल्या दुकानात काम करत असावेत..
सर्व ग्राहक मंडळी..
आपले दोन्ही डोस झाले असल्यास च आपण वरील आस्थापना मध्ये प्रवेश करू शकता..
कोवीड अनुरूप वर्तन चे पालन सर्वांनी करणे अपेक्षित आहे…
मास्क लावा
Sannitiser वापरा..
सामाजिक अंतर ठेवा..
काल भारतात 56 टक्के patients वाढ झाली आहे..
आपण सर्व व्यवस्थित CAB चे पालन केल्यास lockdown ची परिस्थिती येणार नाही… सर्व व्यवहार सुरळीत चालू राहण्यासाठी जनतेने प्रशासना बरोबर सहकार्य करणे आवश्यक आहे…
कोणी नियमांचे भंग करीत असल्याचे निदर्शनास आल्यास माझ्या या 9834479978 whatsapp वर संदेश, व्हिडिओ पाठवा..
निश्चित गंभीर दखल घेतली जाईल..
आपल्या कोपरगाव मधील एकाही कुटुंबातील एक ही व्यक्ती दगावणार नाही.. एक ही व्यक्ती गंभीर आजारी होणार नाही..
हा संकल्प आपण करायचा आहे…
गाव सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित..
१००% टक्के लसीकरण हेच आपले ध्येय..
**
आपल्यासाठी दि. 06-01-2022 रोजी
स्पॉटवरच नोंदणी व लसीकरण …
कोणी कुठेही लस घेऊ शकतो..
त्यामुळे आपल्या गावात जरी कॅम्प नसेल तरीही ज्या गावात कॅम्प आहे तिथे जाऊन आपण लस घेऊ शकता..
लस खालील ठिकाणी उपलब्ध असणार आहे..
कोपरगांव ग्रामीण Covishield १८ वर्षावरील नागरिकांसाठी कोविशिल्ड
सुरेगांव १००
कोळपेवाडी १००
चासनळी २००
सांगावी भुसार १००
वेळापूर १००
धामोरी १००
दहिगांव बोलका २००
पोहेगांव २००
काकडी १००
सवंत्सर २००
टाकळी २००
जेऊर पाटोदा १००
वारी १००
भोजडे १००
धोत्रे १००
**
कोपरगांव शहर(covishield and covaxin)
१८ वर्षावरील नागरिकांसाठी कोविशिल्ड Cowaxin Both doses 1st and 2nd
1 )नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
कोपरगांव नगर पालिका कोपरगांव
500 doses Covishield/cowaxin
2) ग्रामीण रुग्णालय कोपरगांव ५००
Covishield/cowaxin
**
१५ ते १८ वयोगटातील पात्र लाभार्थ्यांसाठी कोविड लसीकरण मोहीम
कोपरगांव ग्रामीण
१) गौतम पब्लिक स्कूल शहाजापूर
२) न्यू इंग्लिश स्कूल धामोरी
३) संजीवनी इंग्लिश स्कूल खिर्डी गणेश
४) संजीवनी सैनिकी स्कूल खिर्डी गणेश
५) संजीवनी अकॅडमी खिर्डी गणेश
६) मा. गणपतराव रभाजी औताडे पाटील विद्यालय पोहेगांव
७) आत्मा मलिक मुलींचे हॉस्टेल कोकमठाण
८) संजीवनी पॉलीटेकनिक शिंगणापूर
९) न्यू इंग्लिश स्कूल धामोरी येसगांव
कोपरगांव शहर १५ ते १८ वयोगटातील पात्र लाभार्थ्यांसाठी कोविड लसीकरण मोहीम
१) महिला ज्युनियर कॉलेज अंबिकानगर कोपरगांव शहर
येथे लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेले आहे
पात्र नागरिकांनी आधार कार्ड व मोबाईल घेऊन लस घेण्यासाठी वरील ठिकाणी हजर राहावे.
तालुका प्रशासन कोपरगांव
