दुर्लक्षित लुंबिनी बुद्ध विहारकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरु नागरिकांच्या समस्या दूर झाल्याचे समाधान:- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- लुंबिनी बुद्ध विहारकडे जाणाऱ्या रस्त्याची मागील काही वर्षापासून दुरावस्था झाल्यामुळे बुद्ध विहारकडे जाणाऱ्या नागरिक मोठ्या अडचणींचा सामना करीत होते. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात या रस्त्याचे काम करण्यात आले होते मात्र त्यानंतर आजतागायत या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले होते. या महत्वाच्या रस्त्यासाठी निधी मिळावा अशी बौद्ध समाजबांधवांनी मागणी केली होती. त्यांच्या […]
Read More