कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२३ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ५२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १३ आहे…
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५३८३३ झाल्या असुन १५७०६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५२०० आहे तर उपचार सुरू असलेले २७७ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२३ जानेवारी २०२२ आज ५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २९४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]
Read More