दिलासादायक..! आज डिस्चार्ज दिलेले तब्बल १३६ आहे, तर कोरोना पॉझिटिव्ह २८ आहे व मयत झालेले १ आहेत…
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२६ एप्रिल २०२१ आज १३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ६१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १२ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील १२ रुग्णांचे अहवालरँपिड टेस्ट मधील १६ पुढीलप्रमाणे:-संवत्सर ३कोपरगाव १कोकमठाण ४लक्ष्मणवाडी १नाटेगाव १रामवाडी १कान्हेगाव ५खाजगी लॅबमधील १२ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-ओमनगर १शारदा नगर १चासनळी […]
Read More