कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२४ एप्रिल रोजी तब्बल २२६ कोरोना पॉझिटिव्ह सापडले तर ३ मयत आणि डिस्चार्ज दिलेले १०० आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२४ एप्रिल २०२१ आज १०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २२९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २२ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ८१ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील १२३ रुग्णांचे अहवालरँपिड टेस्ट मधील २२ पुढीलप्रमाणे:-येसगाव १लक्ष्मणवाडी ४संजीवनी १दशरथ वाडी ३संवत्सर १आचलगाव ३दहिगाव ६करंजी २कोपरगाव १तर नगर येथील ८१ अहवाल […]

Read More

के.जे. सोमैया महाविद्यालयातील भूगोल विभागाच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-येथील के. जे. सोमैया महाविद्यालयातील भूगोल विभागाच्यावतीने वसुंधरा दिनानिमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. कोविड नियमांचे पालन करत मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य म्हणाले की, “आजच्या काळात आपल्या सर्वांनाच ऑक्सिजनचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात आले आहे. पृथ्वी व […]

Read More

जिल्ह्यातील रेमडेसिविरचा काळाबाजार थांबवा, ‘वंचित’ ची मागणी; आंदोलनाचा इशारा:- शरद खरात…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिल्ह्यात रेमडेसिविरचा काळाबाजार होत असून, रुग्णांची लूट सुरू आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार थांबवावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मा. जिल्हाध्यक्ष शरद खरात यांनी प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.नगर जिल्ह्यात वाढता कोरोनाचा आलेख बघता आरोग्य विभागामध्ये नियोजनाचा अभाव दिसत आहे. शासन टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंटवर भर देत असताना आपल्या जिल्ह्यातील कोपरगांव तालुक्यातील आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.२३ एप्रिल रोजी १४७ कोरोना पॉझिटिव्ह तर डिस्चार्ज दिलेले १८२ तसेच मयत २ आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२३ एप्रिल २०२१ आज १८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २४७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८२ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ४६ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील १९ रुग्णांचे अहवालरँपिड टेस्ट मधील ८२ पुढीलप्रमाणे:-पोलिस स्टेशन १धारणगाव ५साईनगर १दत्तनगर.१जेऊर पाटोदा १स्टेशन रोड २येवला रोड १कोळपेवाडी १टाकळी २चांदेकसारे १निवारा १धोत्रे […]

Read More

भविष्यात फुकटात (मोफत)भरपूर ऑक्सिजन व पर्यावरण सरंक्षण साठी आता ही चळवळ उभारण्याची गरज आहे:- आदिनाथ ढाकणे…

कोपरगाव प्रतिनीधी:-भविष्यात फुकटात (मोफत)भरपूर ऑक्सिजन व पर्यावरण सरंक्षण साठी आता ही चळवळ उभारण्याची गरज आहे.जिथे कुठे पिंपळ उगवले असतील ते जपा.. रस्याच्या दुतर्फा लावा.. तसेच निंब आणि चिंचाही..स्कन्द पुराणात एक अद्भुत श्लोक आहे:अश्वत्थमेकम् पिचुमन्दमेकम्न्यग्रोधमेकम् दश चिञ्चिणीकान् ।कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च. पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत्।।अश्वत्थः = पिपंळपिचुमन्दः = कडूनिंबन्यग्रोधः = वट वृक्षचिञ्चिणी = चिंचकपित्थः = कवठबिल्वः = बेलआमलकः = आवळाआम्रः […]

Read More

जिल्हा बँकेच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयांना बायपॅप मशीन तसेच रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यावे:-विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-सध्या देशासह संपूर्ण राज्यात कोरोना संसर्गाने थैमान घातलेले असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून आरोग्य विभागाच्या व प्रशासनाच्या माध्यमातून या आजाराला रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहे मात्र या आजाराचा धोका प्रमाणापेक्षा अधिकच वाढत असल्याने आवश्यक वैद्यकीय साधन सामुग्रीचा अभाव,रेमडेसीवीर इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटवडा,बेडची कमतरता यामुळे रुग्णांना ऐनवेळी एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी हलविण्यास येणा-या अडचणींचा […]

Read More

घरगुती उपचार न करता नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करुन घ्यावी:- माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांचे नागरिकांना आवाहन…

कोपरगांव प्रतिनिधी-गेल्या एक वर्षापासून जगासह संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आल्यामुळे अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले तर या आजारामुळे काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यातच कोपरगांव विधानसभा मतदार संघात देखील दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची आकडेवारी वाढत आहे.अनेक नागरिक या कोरोना महामारीच्या भितीपोटी लक्षणे असतांना देखील नागरिक डॉक्टरांचा सल्ला न घेता घरगुती उपचार करत आहे असे […]

Read More

टेस्टिंग किटची कमतरता पडू देवू नका आमदार आशुतोष काळेंचे पालक मंत्र्यांना साकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आढळून येत असलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येमुळे आरोग्य विभागाला जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी टेस्टिंग किटची कमतरता पडू देवू नका असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांना घातले आहे.वाढत्या कोरोना बाधित रुग्णांच्या […]

Read More

आमदार आशुतोष काळेंनी सुरु केलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरचा बाधित रुग्णांना दिलासा; रुग्णांना मोफत उपचाराबरोबरच दिले जात आहेत योगसाधनेचे धडे..!

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेवून आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेवून महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे ५०० बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरु केल्यामुळे असंख्य कोरोना बाधित रुग्णांना दिलासा मिळाला असून उपचारासाठी दाखल झालेले बांधित रुग्णांना मोफत उपचाराबरोबरच योगसाधनेचे धडे देवून रोज शेकडो रुग्ण उपचार घेवून […]

Read More

कोविड हॉस्पिटलमध्ये घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णालयांनी काळजी घ्यावी:-आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- नाशिक येथील महापालीकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेत व विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीमुळे अनेक निरपराध रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून अशा घटनांची पुनरावृत्ती कोपरगाव येथे सुरु असलेल्या कोविड रुग्णालयात होवू नये यासाठी कोविड रुग्णालयांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन आमदार आशुतोष […]

Read More